Breaking News

नागपूर

संविधान प्रास्ताविका वाचून संविधान दिवस केला साजरा

नागपुर :- उच्च तंत्रज्ञान रोपवाटिका सेमिनरी हिल्स, नागपूर येथे वनसंरक्षक सामाजिक वनीकरण वृत्त नागपूर, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र नागपूर या कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी भारताचे संविधान प्रास्ताविका वाचून २६ नोव्हेंबर संविधान दिवस साजरा केला. यावेळी डॉ. के.एस.मानकर, वनसंरक्षक, श्रीमती गीता नन्नावरे …

Read More »

स्मार्ट सिटी नागपूर तर्फे जैवविविधता नकाशाचे लोकार्पण

नागपुर:- मा. श्रीमती. भुवनेश्वरी एस. (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एन.एस.एस.सी.डी.सी.एल.) च्या यांच्या हस्ते नागपूरच्या शहरातील जैव-विविधता नकाशाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. आय.सी.एल.ई.आय दक्षिण एशिया (ICLEI South Asia) ही संस्था नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभाग यांच्या सहकार्याने नागपूर शहरासाठी जैवविविधता …

Read More »

नंदनवन थाने में 26/11 के शहिदों को श्रद्दांजलि

नागपुर :- पूर्व नागपूर के नंदनवन पोलीस स्टेशन में २६/११ मुंबई आतंकवादी हमले में शहीद महाराष्ट्र पोलीस के जवानों को पूर्व नागपूर शिवसेना की ओर से श्रधांजली दी गई ईस अवसर पर नंदनवन पोलीस स्टेशन के वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांदीपनी पँवार ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख यशवंत गुड्डू रहांगडाले, रघुनाथजी वाघ,निमजे सर,शिवसेना …

Read More »

कोराना प्रतिबंधात्मक उपायातंर्गत रामटेक येथील यात्रा रद्द

 जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली झाकीची परवानगी नागपूर, दि.26 : कोरोना प्रतिबंधात्मक उपायाअंतर्गत रामटेक येथील यात्रा महोत्सवाला स्थगिती देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. रामटेक येथील भारतीय जनसेवा मंडळ यांनी रामटेक शहरात वैकुंठ चर्तुदशी निमित्त 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रतिकात्मक 5 झाकी करीता परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव …

Read More »

नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी आणखी दोन केंद्र वाढले

३२२ केंद्रांवर मतदान होणार नागपूर शहरात दोन सहाय्यकारी मतदान केंद्राची वाढ नागपूर, दि.२६ : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक अंतर्गत नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-२०२० साठी यापूर्वी 320 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. मतदार यादी प्रसिध्द झाल्यावर मतदाराची वाढलेली संख्या आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता दोन सहाय्यकारी मतदान केंद्राची वाढ …

Read More »

दंड वसूल करुन आता बेजबाबदार नागरिकांना मनपा देईल मास्क

आतापर्यंत २१४७९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२६ : मास्क शिवाय फिरणा-या बेजाबदार नागरिकांना नागपूर महानगरपालिका व्दारा ५०० रुपये दंड वसूल करुन मास्क देण्यात येत आहे. मनपा तर्फे या नागरिकांना निवेदन करण्यात येत आहे कि बाहेर फिरताना मास्क घाला आणि स्वत:चा व दूस-यांचा जीव धोक्यात घालू नका. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन …

Read More »

संविधान कि उद्देशिका का सामूहिक वाचन कर नागपुर सिटिझन्स फोरम ने मनाया संविधान दिवस

नागपुर:- नागपुर सिटिझन्स फोरम ने संविधान कि उद्देशिका का सामुहिक वाचन कर संविधान दिवस मनाया। शहर के संविधान चौक स्थित डाॅ बाबासाहेब आंबेडकर कि प्रतिमा पर माल्यार्पण कर इस कार्यक्रम कि शुरुवात हुई। संविधान लोकतंत्र कि आत्मा है, लोकतंत्र को मजबूत करने के लिये देश का प्रत्येक नागरीक प्रयास करे …

Read More »

मनपामध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा

संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन नागपूर, ता. २६ : आपल्या भारतासारख्या विशाल देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध धर्माचे असंख्य लोक राहतात. मात्र देशाबाहेर सर्वांची ओळख ही एक भारतीय म्हणूनच पुढे येते ही अभिमानास्पद बाब आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही आहे, भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता एकात्मता व …

Read More »

दिल्ली विमानातून आलेले १२ प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह

मनपा प्रशासन सज्ज : अत्यावश्यक असल्यास विमान प्रवास करा नागपूर, ता. २६ : देशात पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पहिल्या दिवशी नागपूर शहरामध्ये दाखल झालेल्या दिल्ली विमानातील १२ प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनात आले आहे. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांची कॉन्टॅक्ट …

Read More »

आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणेत योग्य समन्वय आवश्यक

– सहायक समादेशक एस. डी. कराळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा स्काउट आणि गाईड्स यांची संयुक्त प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न नागपूर : आपत्ती उद्भ वल्यानंतर अशा संकटकाळात आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाने घालून दिलेल्या अधिनियमानुसार काम करावे लागते. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी …

Read More »
All Right Reserved