Breaking News

महाराष्ट्र

जिल्ह्यातील 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी करण्यात आली असून कॅन्सरग्रस्त आढळलेल्या 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता झाली आहे. टाटा कॅन्सर …

Read More »

1 ऑगस्ट 2024 चा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या उपवर्गीकरणाचा आदेश रद्द करण्यात यावा – रोशन फुले

समता सैनिक दल व बहुजन एकता मंचाचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) – हजारो वर्षांपासून गैर-बराबरीचे जीवन जगणाऱ्या अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती वर्गाला समतेत आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न केले. संविधानातील सभेत दीर्घ काळ चर्चेनंतर अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती वर्गाला …

Read More »

अखेर शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर पारनेर तहसिलदारां विरोधात अवमान याचिका दाखल

पारनेर तहसिलदारांना ५ ऑगस्टला छ.संभाजीनगर हायकोर्टाने दिली नोटीस पुढील सुनावणी २७ ऑगस्टला न्यायालयाच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांना वेठीस धरणार असाल तर अवमान याचिका दाखल करण्या विना पर्याय नाही~ॲड प्रतिक्षा काळे प्रतिनिधी – अहमदनगर अहमदनगर:-मुंबई उच्च न्यायालय छ. संभाजीनगर खंडपीठाच्या निकालानंतर अद्यापही शिव पाणंद शेतरस्त्यांच्या प्रश्नांची प्रशासकीय पातळीवर नोंद घेतली गेली जात नाही …

Read More »

विद्यार्थीला उच्च शिक्षणासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांची तात्काळ शैक्षणिक मदत

वाघाने हल्ला चढवून जखमी केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत नेरी येथे अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या आपद्ग्रस्त कुटूंबियांना तात्काळ आर्थिक मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील गरडापार येथील एका हुशार विद्यार्थ्यांचा गव्हर्नमेंट पालिटेक्निक नागपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअर करीता नंबर लागलेला होता मात्र घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने जितेंद्र श्रीकृष्ण नन्नावरे हा …

Read More »

युवक काँग्रेस कडून घराची भिंत कोसळली असता दिली आर्थिक मदत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर येथील रहिवाशी असलेले सोमेश्वर सातपैसे यांची राहत्या घराची भिंत सततधार पडणाऱ्या मुसळधार पावसाने अचानक पडल्याने व परीस्थिती हालाखीची असल्याने युवक काँग्रेस तर्फे सोमेश्वर सातपैसे यांना आर्थिक मदत देण्यात आली.यावेळी रोहन नन्नावरे युवक कॉग्रेस जिल्हा महासचिव, नेरी शहर अध्यक्ष युवक काँग्रेस राहुल पिसे, तालुका …

Read More »

वाघाच्या बंदोबस्तासाठी युवक कॉग्रसचे वन अधिकाऱ्यांना निवेदन

शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या वाघाचा बदोबस्त तात्काळ करा – साईश वारजूकर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- चिमूर तालुक्यात दिवसागणिक मानव वन्यजीव संघर्ष वाढत असून एकाच दिवशी तालुक्यातील विविध भागात पट्टेदार वाघाने चार शेतकऱ्यांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना 4 जुर्ले ला घडली आहे त्यात गरडापार किटाळी उरकुडपार नवेगाव येथील गावातील …

Read More »

पट्टेदार वाघाने हल्ला चढवून तिघांना केले गंभीर जखमी

उरकुडपार ,किटाडी,गरडापार येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात आज दिनांक ०४/०८/२०२४ रोजी कवडु मन्साराम सावसागडे वय वर्षे ५५ वर्षे धंदा शेती राहणार किटाळी असे जखमी चे नाव असून ठेक्याने शेती करीत होता. जिवती सणाचा दिवस असल्याने दुपारच्या सुमारास १२ वाजून १५ मिनिटांनी गट क्रमांक ११५ विनय …

Read More »

पर्यावरण संवर्धन विकास समितीचे सर्वोदय विद्यालयात वृक्षारोपण

स्पेक्ट्रम फॉउंडेशन चा सहभाग जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- राळेगांव तालुक्यातील पं.स.अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा शाळेत पर्यावरण संवर्धन विकास समिती च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षलागवड करून ” एक पेड माँ के नाम ” उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. या …

Read More »

चिमूर नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसने केले धरणे आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आज दिनांक ०२/०८/२०२४ ला तालुका काँग्रेस कमिटी चिमूर मार्फत तहसील कार्यालय समोर चिमूर नगर परिषदच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभार तसेच चिमूर शहरातील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार पिण्याचे पाणी ,विज पुरवठा , रस्ते , नाली बांधकाम ,आरोग्य , शिक्षण , कृषी ,अशा …

Read More »

चिमूर विधानसभा क्षेत्रातील समस्त शेतकरी बांधवांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा

हजारो शेतकरी बांधवांना मिळणार पिक विमा योजनेचा लाभ – आमदार बंटीभाऊ भांगडीया जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकरी बांधवांचे पिक विमा, अतिवृष्टी तसेच धान, सोयाबीन, कापूस या पिकांवर आलेली किड व रोगांमुळे झालेले शेतीचे नुकसान व अन्य प्रश्नांवर उपाययोजना व मदत करण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी …

Read More »
All Right Reserved