जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात आज दिनांक ३१ ऑगस्ट ला दुपारी ४. ३० वाजता चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या पुढाकारातुन भांगडिया फाउंडेशन च्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आले असून प्रथम बक्षीस रोख ६१ हजार रूपये द्वितीय बक्षीस ३१ हजार रूपये तर विशेष …
Read More »व्हॉईस ऑफ मिडियाचे आजपासून राज्य अधिवेशन हजारो पत्रकार शिर्डीत दाखल; जीवन गौरव पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- भारतातील क्रमांक एकची व आंतर राष्ट्रीय पत्रकार संघटना असलेल्या ‘ व्हॉईस ऑफ मीडिया ‘ चे दुसरे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे शनिवार दिनांक 31 आगस्ट पासून सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्य भरातून हजारो पत्रकार साईबाबांची नगरी शिर्डी येथे दाखल झाले आहेत. …
Read More »ऑनलाईन सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्त्यांना जिवे मारण्याची देतो धमक्या
इंस्टाग्राम वर ऑनलाईन येऊन हजारो गुतंवणूक दारांसमोर माझ्या विरोधात तक्रार अर्ज करणारे आणि माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करणाऱ्यांना मारून टाकण्याची साईनाथ कवडे याची भाषा अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की गेले काही महिने हजारो सर्वसामान्य गुतंवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन फरार असलेला शेवगांव तालुक्यातील सर्वात …
Read More »५ वर्षीय मुलीची २५ वर्षीय मुलाकडून अंगणवाडीत जात असतांना छेडखानी
भिसी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दाबकाहेटी येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.२९/०८/२०२४ ला सकाळी ०९:३० ते १०:०० वाजताच्या दरम्यान अंगणवाडीत जात असतांना शाळे समोरील रस्त्यावर आरोपी अमोल अनिल माहुरे वय वर्षे २५ राहणार लोहारा याने पीढीत मुलीला तीच्याकडे असलेल्या बॉटलमधले पाणी मागीतले असता व पीढीत मुलीने पाणी …
Read More »उदंड जाहले उपक्रम,विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी : शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शासनाची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना आणि इतरही शाळेत राबवायचे उपक्रम यामुळे शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ या उपक्रमातच जातो.त्यामुळे शिक्षक अध्यापनापासून दूर जात आहे. शासनाचे उपक्रम उदंड झाले आहेत.हे उपक्रम बंद करावे आणि शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे अशी मागणी शिक्षक भारती नागपूर विभागीय …
Read More »BCI व AFPRO जणजागृती प्रकल्पांतर्गत कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियत्रनाबाबत जागरूकता अभियान
गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कामगंध सापळयाचा प्रभावी वापर करावा जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- दिनाक 26/08/2024- यवतमाळ- अफ्प्रो आणि BCI यांच्या संयुक्त विद्यामाने यवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामध्ये “कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियत्रनाबाबत जागरूकता अभियान” 26ते 29 आगस्त दरम्यान आयोजित केले आहे. यामध्ये कपाशी वरील गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रण करण्यासाठी कामगंध …
Read More »१ सप्टेंबर रोजी चिमूर येथे संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह बांधकाम भूमिपूजन सोहळा
आमदार बंटी भांगडिया यांचे शुभहस्ते होणार सहा कोटी रुपये किमतीच्या सभागृहाचे भूमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या अथक प्रयत्नाने चिमूर येथे सहा कोटी रुपये किमतीचे श्री संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रम दिनांक १ सप्टेंबर रोजी रविवारला सकाळी ११ वाजता संत …
Read More »भांगडिया फाउंडेशनच्या वतीने चिमूर शहरात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन
आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून विविध गावातील महिलांचा भाजपात प्रवेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर शहरात स्वर्गीय गोटुलालजी भांगडिया व स्वर्गीय धापुदेवी भांगडिया स्मृती प्रित्यर्थ भांगडिया फाउंडेशनच्या वतीने दिनांक 31/08/2024 रोज शनिवार ला वेळ दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास नेहरू विद्यालयाचे भव्य पटांगणात भव्य …
Read More »यवतमाळ विश्रामगृह येथे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची कार्यकारणी जाहीर
यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय कारवटकर तर खुशाल वानखडे यांची राळेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- राळेगाव तालुका प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ येथील विश्रामगृह येथे दि 26 तारखेला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा स्तरीय …
Read More »सिलेंडरचा काळा बाजार वडकी पोलीसांनी केला उघड
चक्क एच.पी.गॅसच्या ट्रॅकर मधून सुरू होती चोरी दोन आरोपींसह ६४ व्यावसायीक सिलिंडर व दोन वाहने जप्त जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील दहेगांव फाट्याजवळील एका धाब्यावर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला सिलेंडरचा काळा बाजार वडकी पोलीसांनी अखेर उघडकीस आणला आहे.चक्क …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना