Breaking News

महाराष्ट्र

दवलामेटी येथील अतिक्रमण धारकांना मालकी पट्टे मिळावे यासाठी वंचित चे आमदार मेघेंना निवेदन

प्रतिनिधी-नागेश बोरकर-दवलामेटी (प्र) दवलामेटी :- एस. डी. ओ. मॅडम सोबत चर्चा करुन सातबाऱ्यावर झुडपी जंगल हा शेरा काढण्या साठी काय प्रक्रिया आहे ते आधी बघू म्हणजे पट्टे वाटप करण्याचा मार्ग मोकळा होईल असे मार्गदर्शन आमदार समिर मेघे यांनी पट्टे वाटप करण्याचा मागणी साठी आलेल्या वंचित बहुजन आघाडी दवलामेटी शाखेचा कार्यकर्त्याना …

Read More »

पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता दि. 24 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन व …

Read More »

जिल्हयातील नागरीक व मतदारांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी मतदान नोंदणी करावी या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाकडून वोटर हेल्पलाइन ॲप विकसित …

Read More »

जिल्ह्यात 15 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम

ग्रामीण भागाकरिता 140 तर शहरी भागाकरिता 18 पथकांची नेमणूक सद्यस्थितीत जिल्ह्यात 1644 क्षयरुग्णांवर उपचार सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दि. 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या धोरणानुसार सन 2030 …

Read More »

क्षयरुग्णांना सेवा देणारी खाजगी रुग्णालये व संस्थांनी क्षयरुग्णांची नोंदणी आरोग्य विभागास करणे बंधनकारक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.15 नोव्हेंबर: आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या अनुषंगाने क्षयरोगावर उपचार करणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांनी व संस्थांनी त्यांच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णांची नोंदणी आरोग्य विभागात करणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी होऊन त्यांचेवर योग्य उपचार करणे …

Read More »

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: सध्यास्थितीत कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 2 ते 3 टक्के पर्यंत आहे. मात्र हा प्रादुर्भाव पुढे वाढण्याची शक्यता आहे. गुलाबी बोंड अळीचे मादी पतंग पात्या, फुले व बोंडावर लांबुकळी चपटी, मोत्यासारखी चकचकीत पांढरी अंडी घालतात. अंडयातून बाहेर पडलेली अळी प्रथम पांढूरकी असते व …

Read More »

बलात्कार प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी केली अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिसी : – चिमूर तालुक्यातील घटना दिनांक १४/११/२०२१ रोजी दुपारचे १२:०० वाजताच्या सुमारास मौजा शंकरपुर येथील पीडित महिला शेतात रोजमजुकरीता कापुस वेचण्यासाठी पायदळ पादण रस्त्यांनी एकटीच जात असतांना शंकरपुर येथील आरोपी अमोल बंडु नन्नवरे वय २९ वर्षे राहणार शंकरपुर यांने सदर पीडित महिलेला रस्त्यावर आडवा होऊन तिचे …

Read More »

असा अलौकिक शिवआराधक होणे नाही

  शिवशाहीर शिव चरणी लीन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर – मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शोक व्यक्त पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना …

Read More »

कृष्ठरोगी रुग्णांना अन्नदान वाटप करून वाढदिवस केला साजरा

विषेश प्रतिनिधी वर्धा – वाढदिवस आला की मोठ्या आनंदाने सर्वजण साजरा करतात मात्र वर्धा येथील अमोल लाडे व शुभांगी अमोल लाडे यांनी मुलाचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महारोगी समिती वर्धा येथे कृष्ठरोगी यांना अन्नदान वाटप करून वाढदिवस साजरा केला,असा आगळ्यावेगळ्या उपक्रम राबवून जनतेचे लक्ष त्यांनी वेधून घेतले.

Read More »

पोलिसांनी डान्स पार्टीवर छापा टाकून पुरुष व महिलासह – ७४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

विषेश प्रतिनिधी पुणे :- कार्ला परिसरातील एका बंगल्यावर पोलिसांनी केली मोठी कारवाई, बंगल्यात सुरु असलेल्या डान्स पार्टीवर छापा टाकून ९ पुरुष आणि ८ महिलांवर गुन्हा दाखल करुन ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, कार्ला गावच्या हद्दीत एम. टी.डी.सी. जवळ दुर्गा सोसायटीतील तन्वी …

Read More »
All Right Reserved