Breaking News

महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीत पाच उमेदवारांनी दाखल केले दहा अर्ज

प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. 23 : नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी पाच अर्ज दाखल झाले आहेत. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे उमेदवार रविंद्र प्रभाकर भोयर यांनी (4) तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे (1) प्रफुल्ल विनोदराव गुडधे (1)- …

Read More »

चिमूर तालुका शिवसेना पक्षात अनेक महिलांचा प्रवेश-सात महिलांनी बांधले शिवबंधन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर तालुक्यात्यातील शिवसेना पक्षाला सुगिचे दिवस आले असून शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते व महिला आघाडी तालुका प्रमुख सौ, माधुरी केमये यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत आज दिनांक 23 नोव्हैम्बर रोजी विविध पक्षातील 6 महिला पदाधिकारियांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.   शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे …

Read More »

विधान परिषद निवडणुकीत एक अर्ज दाखल उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

नागपूर, दि. 22 : नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या सातव्या दिवशीही एक अर्ज दाखल झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अर्ज दाखल केला. आतापर्यंत इच्छूकांनी 40 अर्जाची उचल केली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-2021 अंतर्गत …

Read More »

नागपुर जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीतील 116 रिक्त सदस्य पदासाठी 21 डिसेंबरला निवडणूक जाहीर

नागपूर, दि.22 :- जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या 116 सदस्य पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून निवडणूक 21 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील रिक्त जागा भरण्यापूर्वी त्या ग्रामपंचायतीचे आरक्षण 50 टक्के मर्यादेत ठेवावे आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण 27 पर्यंत ठेवावे याबाबत सूचना प्राप्त झाल्या असून …

Read More »

नोव्हेंबर अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

आरोग्य विभागाच्या टिम प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहचणे आवश्यक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दिनांक 22 नोव्हेंबर : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोविड लसीकरणाकडे बघितले जाते. परंतु अद्यापही नागरिकांमध्ये कोविड लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. काही तालुक्यांमध्ये नागरिकांचे लसीकरण अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी यंत्रणांनी …

Read More »

रस्तावर तुटून पडलेल्या तारातील विद्युत प्रवाहाच्या धक्याने दौलामेतीत 4 म्हशी ठार

घटी परिवारावर संकट,नुकसान भरपाई-कार्यवाही ची मागणी प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी (प्र ) दवलामेटी(प्र):-अमरावती महामार्गावरील दवलामेटी अंतर्गत गणेश नगर ला सोमवारी सकाळी रस्त्याच्या किनाऱ्यावर तुटून पडलेल्या विद्युत तारातील प्रवाहित विजेच्या धक्याने 4 म्हशी जागीच ठार झाल्याची दुःखद घटना घडल्याने अन्यायग्रस्त घटी कुटुंब ,स्थानिक रहिवासी नागरिकांत विद्युत विभागाच्या दुर्लक्षित कार्यप्रणाली विरोधात तीव्र …

Read More »

गोंडवाना विद्यापीठाने स्वच्छता,पर्यावरण आणि व्यसनमुक्ती साठी विविध प्रकल्प राबवावे – सीनेट सदस्य अजय काबरा यांची मागणी

कुलगुरु श्री श्रीनिवास वरखेड़ी यांच्याकडुन सकारात्मक पाऊल प्रतिनिधी-कैलास राखडे गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत सीनेट सदस्य अजय रमेशचंद्र काबरा यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी विद्यापीठाच्या मार्फत संलग्नित सर्वच महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविन्यात यावे अशी मागणी केली.या संदर्भात सीनेट बैठकीत सविस्तर विवेचन करतांना अजय काबरा यांनी या अभियानाचे महत्व व आवश्यकता विषद केले. …

Read More »

पोलिसांनी दोन आरोपीसह 81,300 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटुन सुध्दा चिमूर तालुक्यात अवैधरित्या मोहाफुलाची दारू,देशी दारू विकणारे विक्रेते सक्रिय आहेत. अशातच आज दिनांक 21/11/21 रोजी सायंकाळी 7.00 वाजताच्या दरम्यान चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकी हद्दीत Api मंगेश मोहोड यांच्या पथकाने दारू रेड केली असता, गोंडेदा ते वडसी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

नितिन गडक़री, देवेंद्र फडणवीस, सुलेखाताई कुंभारे उपस्थित राहणार नागपुर:- स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतील भाजपा चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आपला उमेदवारी अर्ज उद्या सोमवारी, दि. २२ नोव्हेंबर रोजी भरणार आहेत. केंद्रीय मंत्री नितिन गडक़री,माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या संस्थापक सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी …

Read More »

मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायकल रॅली

नवमतदारांनी नाव नोंदविण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 नोव्हेंबर : भारतीय निवडणूक आयोगाद्वारे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नवमतदारांची नावे, स्थलांतरीत नागरिकांची नावे यादीत …

Read More »
All Right Reserved