नागपूर :- आज खापा रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली ज्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. मृतकाचे नाव कोमल गणेश तऱ्हाने असून हा दहेगाव जोशी येथील रहिवासी आहे. अपघात इतका भयंकर होता की कोमल याचा जागीच मृत्यू झाला. समाजसेवक हितेश दादा बनसोड उमेश मोरे राजा फुले …
Read More »बेवारस स्थितीत असलेल्या वाहनांबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 3 डिसेंबर : पोलिस स्टेशन, रामनगर येथे मोठ्या प्रमाणात बेवारस स्थितीत वाहने ठेवण्यात आली असल्याने पोलीस स्टेशन परिसरात जागा अपुरी पडत आहे. आतापर्यंत एकूण 93 वाहने बेवारस स्थितीत मिळून आल्याने बऱ्याच वर्षापासून स्टेशन परिसरात जमा आहेत. सदर वाहनांची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तसेच वाहन मालकाचा शोध …
Read More »तरुणाचा मृत्यू विद्युत शाॅकने की ह्रदयविकाराच्या झटक्याने
प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड :- एका तरुणाचा मृत्यू विद्युत शाॅकने झाला की, ह्रदयविकाराच्या झटक्याने याबद्दल तर्क काढले जात असेल तरी याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच माहित होणार आहे. भास्कर पुरुषोत्तम दुरबुडे (३१) असे मृतक तरुणाचे नाव आहे. मृतक युवक नागभीड येथील एका वेल्डिंग च्या दुकानात वेल्डरचे काम करीत होता. गुरुवारी …
Read More »नागपुर येथे “आरोग्यम ३६०” हिलिंग सेंटर जनतेच्या सेवेत
🔹पत्रकार परिषदेत डॉ. रवि वैरागडे यांनी दिली माहिती प्रतिनिधी नागपूर नागपूर :- आज जेव्हा संपूर्ण जग विविध प्रकारच्या असाध्य रोगांपासून त्रस्त आहे, अशा रोगांपासून मुक्तता मिळावी त्याकरिता एक असे व्यासपीठ, जिथे या असाध्य रोगांवर निराकरण होईल. या करीता नागपुर येथील श्री कृष्ण नगर येथे “आरोग्यम ३६०” हिलिंग सेंटर सुरु करण्यात …
Read More »सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड व त्यांच्या टिमने एकाच दिवसात चिखली गावाची समस्या लावली मार्गी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर- नेरी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या चिखली गावातील दिलीप सोनवणे यांचा घराजवळील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात नेरी ग्रामपंचायतीला गेल्या सहा महिन्यापासून अपयश आले. सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते, याबाबत अनेकदा अर्ज विनंत्या करूनही या बाबीकडे संपूर्ण हेतु पुरस्सर नेरी ग्रामपंचायत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दिलीप सोनवाने यांनी …
Read More »श्रीहरी बालाजी मंदिरात नव वरवधू यांच्या सहमतीने विवाह सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर श्रीहरी बालाजी महाराज मंदिर चिमूर येथे नव वरवधू विवाह सोहळा संपन्न झाला, सविस्तर असे की वर चि. अमित वसंत दातारकर वय २४वर्ष, ६ महिने मु.पो. शेगांव बुज, ता. वरोरा, जि. चंद्रपूर व वधु चि. सौ. कां. निशा योगेश्वर मेश्राम, वय १८वर्ष, ४ महिने, मु.पो. शेगांव बुज, ता. …
Read More »नागपुर येथे आरोग्यम ३६० हिलिंग सेंटर जनतेच्या सेवेत
प्रतिनिधी नागपूर नागपूर :- आज जगात अनेक लोक विविध प्रकारच्या असाध्य रोगांपासून त्रस्त आहे, अशा रोगांपासून मुक्तता मिळावी त्याकरिता एक असे व्यासपीठ, अशी जागा असावी जिथे या असाध्य रोगांवर निराकरण होईल. कारण सारख्या बिमारीवर आणि त्याच्या बदलत्या प्रभावावर लस उपायकारक आहे कि नाही यावर सुद्धा चर्चा सुरु आहे मग त्यात …
Read More »भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने केला प्रवेश – कर्नाटकमध्ये आढळले दोन रुग्ण
जगात पुन्हा एकदा जुन्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे देशासह राज्यातील सर्व यंत्रणांनी कंबर कसली आहे. परंतु पुष्कळ काळजी घेऊनही भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. …
Read More »अतिक्रमित दुकानदारानी घेतली आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची भेट
भिसी बसस्थानक जागेची केली पाहणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भिसी बसस्थानक च्या बांधकामास सुरवात होत प्रथम अतिक्रमण काढून घेतल्यावर आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी जागेची पाहणी करीत एसडीई सोनवाल यांचे शी प्रस्तावित बांधकाम नकाशा वरून चर्चा केली. बसस्थानक बांधकाम जागेची पाहणी करीत असताना ज्यांची दुकाने काढण्यात आली त्यांनी आमदार बंटीभाऊ …
Read More »‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तत्काळ सुरु करा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा
मेयो, मेडिकल, एम्समधील प्रकल्पांची पाहणी बांधकामासह आवश्यक सुविधा 10 दिवसांत पूर्ण करा प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. 2 : कोविडच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने सतर्क …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना