Breaking News

महाराष्ट्र

नीरजा काव्य म्हणजे अलंकारिक शब्दाची खाण

उद्घाटक डॉ.हेमचंद कन्नाके यांचे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नीरजा समूह महाराष्ट्र राज्य व विकास गृप शेगाव बुज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ कवितेचे घर उद्घाटन सोहळा, बाल कविता संग्रह व निमंत्रित कवींचे कवी संमेलन असा बहारदार तिहेरी सोहळा शेगाव येथे संपन्न झाला.उद्घाटक डॉ. हेमचंद गुरुदास कन्नाके,जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर …

Read More »

“टॉकिंग ट्री” ॲपवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे स्वामित्व

“स्पीकिंग ट्री” या ॲपवर फक्त वनकादमीचा अधिकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 12 : कार्यकारी संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांनी सन 2020 मध्ये सारंग धोटे यांना सदर वृक्षाची संपूर्ण माहिती पुरविण्यासाठी रु. 25 हजार देवून त्यांच्याकडून ऍप तयार करून घेतले होते. सदरचे ॲप सारंग धोटे यांनी सन 2020 मध्ये …

Read More »

स्वस्त धान्य दुकाने तात्काळ सुरू करून धान्य वाटप करण्यात यावे

अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी दिला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-येथील गोर गरीब गरजू लोकांना मशीनमध्ये लिंक नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानाचे दररोज चकरा माराव्या लागत आहे. परंतु याकडे शासन यांचेकडे का दुर्लक्ष करीत आहे. असा सवाल काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केले आहे. …

Read More »

कोटगाव (हेटी) येथील हनुमान मंदिर हनुमान जयंती ,दत्त जयंती ,तुकडोजी महाराज पुण्यतिथी संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-हनुमान मंदिर २० लक्ष रु चे सभागृह बांधकाम करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पुढच्या वर्षी च्या काल्यापुर्वी च सभागृह बांधकाम करून देण्याचे विश्वास देत मागील ६ महिन्यात ४६ कोटी निधी आल्याचे यश आले आल्याचे सांगत प्रत्येक गावात जल जीवन योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ पुरवठा द्वारे पाणी देण्याचे …

Read More »

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसह आदिवासी पाड्यांत कांबळ वाटप

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रका, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त काल रविवार, ११ डिसेंबर २०२२ रोजी रायगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान व आदिवासी पाड्यात कांबळचे वाटप करण्यात आले. हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्था …

Read More »

‘अब कि बार ८०-९० नाही तर शंभर पार’ भाईंदरमध्ये आ. प्रविण दरेकरांनी दिला नारा

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मीरा-भाईंदर – भाईंदर पूर्व येथील भाजप महिला मोर्चा मंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचे विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभ हस्ते उदघाटन नुकतेच पार पडले. यावेळी आमदार दरेकर यांनी मीरा-भाईंदरमध्ये ‘अब कि …

Read More »

मंगळवेढा येथील रुग्ण प्रमोद कोलते यांना मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून १ लाख रुपये मदत

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मंगळवेढा:- मंगळवेढा येथील रुग्ण प्रमोद कोलते हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत आहेत. दवाखान्याचा होणार खर्च हा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे ते रुग्णालयाचा खर्च करू शकत नव्हते. त्यांनी लगेच …

Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे सिपेट आणि हिमोग्लोबिनोपॅथीस सेंटरचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे चंद्रपुरातील सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) व सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट, कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीस केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. नागपूर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण करतांना पंतप्रधानांनी चंद्रपूर येथील कौशल्य विकासावर आधारी रोजगार …

Read More »

किसान सभा का 35वां महाधिवेशन 13 से त्रिशूर में, छत्तीसगढ़ से 6 प्रतिनिधि लेंगे हिस्सा, किसान विरोधी नीतियों के खिलाफ संघर्ष तेज करने की बनेगी रणनीति

विशेष प्रतिनिधी रायपुर:- अखिल भारतीय किसान सभा का 35वां राष्ट्रीय सम्मेलन 13–16 दिसम्बर तक त्रिशूर (केरल) में आयोजित किया जा रहा है, जिसमें पूरे देश से 800 से ज्यादा प्रतिनिधि हिस्सा लेंगे। इस सम्मेलन में केंद्र और राज्यों की किसान विरोधी, कृषि विरोधी नीतियों के खिलाफ देशव्यापी संघर्ष विकसित करने …

Read More »

चिमूर येथे रंगणार निमंत्रितांचे कविसंमेलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-झाडीबोली साहित्य मंडळ,शिक्षक साहित्य संमेलन संस्था व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने निमंत्रितांचे कविसंमेलन चिमूर येथील पंचायत समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात १८ डिसेंबरला आयोजित केले आहे.कविसंमेलनाचे उद्घाटन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूपेश पाटील यांचे हस्ते होणार असून कविसंमेलनाचे अध्यक्ष भद्रावती येथील प्रसिद्ध कवी …

Read More »
All Right Reserved