Breaking News

महाराष्ट्र

खळबळ जनक घटना -पेट्रोल टाकून मुलीला जाळण्याचा प्रयत्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून भद्रावती शहरामध्ये या घटनेनंतर चांगलीच खळबळ माजली आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे, आरोपी सिध्दांत भेले आणि अल्पवयीन मुलगी एकाच वार्डातील रहीवाशी …

Read More »

रात्रभर शहरातुन चालणारे ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजाने उडाली जनतेची झोप

सेवानिवृत्त महसुल लिपिक घेतोय पेन्शन आणि जनतेला देतोय टेन्शन उपविभागीय अधिकारी यांना कांग्रेस पार्टीचे सरचिटणीस विलास मोहिणकर यांनी दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय जवळील वॉटर फिल्टरला लागुन असलेली सुप्रसिद्ध उमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीची उचल करून केशव धारणे सेवानिवृत्त महसुल लिपिक यांचे शेतातून दैनंदिन प्रती ट्रॅक्टर …

Read More »

पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ रोजगार मेळाव्यातून 29 उमेदवारांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मॉडेल करीअर सेंटर यांच्य संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित पंतप्रधान शिकाऊ रोजगार मेळाव्यातून 29 उमेदवारांची निवड करण्यात आली. यात लक्ष्मी अग्नी कंपनीच प्रा. लिमि यांनी 14 उमेदवार, पुणे …

Read More »

सायबरचा नवीन “पिंक” विळखा लोकांनो धोका यातला ओळखा – अॅड.चैतन्य एम. भंडारी

सायबर अवेयरनेस फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या तर्फे आवाहन प्रतिनिधी जगदीश का. काशीकर  मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-आजकाल अनेकांना व्हाट्स अप वर मेसेज येत आहेत की, व्हाट्स अप चे नवीन व्हर्जन आले असून तुमचे व्हर्जन अपडेट करा त्यानंतर तुमच्या व्हाट्स अपचा रंग गुलाबी (आकर्षक) असा होईल तसेच इतरही अनेक …

Read More »

गटविकास अधिकारी तसेच कृषी अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करा

काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन बदली झालेले कर्मचारी अजुनही त्याच जागेवर – कोणाच्या आशिर्वादाने ? चिमूर पंचायत समिती येथील प्रकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जिल्हा परिषद चंद्रपूर कृषी विभाग मार्फत प्रशासकीय बदली दिनांक.०४/०८/२०२० ला काढण्यात आली. यामध्ये चिमूर पंचायत समितीच्या कृषी अधिकारी कुमारी.सरोज चं …

Read More »

स्वस्थ धान्य दुकानात गोरगरीब लाभार्थ्याची गैरसोय

सहा तास ताटकळत ठेऊन,धान्य दिले नसून घरी परत जा अश्या शब्दात कर्मचाऱ्यांची वागणूक दर अर्ध्या तासाणे जवळच असलेल्या भट्टीत ठंड पाणी प्यायला जाणे अशे अनेक कारणे सांगून ग्राहकांची हेळसांड,कारवाईची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:- चिमूर तालुक्यातील नेरी येथे प्रायमरी क्रेडिट मर्या सहकारी संस्थेत स्वत धान्य दुकान वितरण प्रणाली असून गोरगरीब …

Read More »

पोलीस पाटील पदभरती करीता अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : वरोरा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात, वरोरा व भद्रावती तालुक्यातील एकूण 88 गावात पोलीस पाटील पद भरतीकरीता अहर्ताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अहर्ताधारक उमेदवारांनी https://warora.ppbharti.in या संकेतस्थळावर दि. 7 जून ते 23 जून 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. …

Read More »

बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही संस्था बांबू क्षेत्रात प्रशिक्षण व तांत्रिक ज्ञान देणारी वनविभागाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत अभ्यासक्रम संचालित केला जातो. एम.एस.बी.टी.ई. शी संलग्नित असणारा दीड वर्षीय पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम म्हणून परिचित आहे. …

Read More »

दहेगाव येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिन

नागरिकांनी वाहिली आदरांजली तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव  राळेगाव:- इंग्रजा विरुद्ध लढा देऊन सळो की पळो करून सोडणारे महामानव जननायक भगवान क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम ट्रायबल फोरम शाखा दहेगावच्या वतीने शिवाजी चौक येथे घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी मारोती डाहुले ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख अतिथी शंकर पंधरे …

Read More »

शासन आपल्या दारी

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना इच्छुक लाभार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 7 : राज्यातील पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यापूर्वी शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. शेतकऱ्यांना …

Read More »
All Right Reserved