Breaking News

महाराष्ट्र

खांबावरील इलेक्ट्रिक लाईट एक आठवडापासून बंद

नगर परिषद याकडे लक्ष देईल का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-चिमूर शहरातील दोन वार्डाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील नेहरू चौकातील खांबावरील इलेक्ट्रिक लाईट जवळपास गेली एक आठवडाभर पासून बंद आहे, नगर परिषद कर्मचारी याच चौकातुन ये-जा करतात परंतु कोणीही याकडे लक्ष देत नाही. अंधारामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, …

Read More »

अंधेरों से ज्यादा मुखर है उजालों की दस्तक!!

(आलेख : बादल सरोज) 🔵 महिला खिलाड़ियों के यौन शोषण के विरुद्ध पूरे देश को झकझोर देने वाली हाल के दौर की एक शानदार लड़ाई की नेतृत्व त्रयी विनेश फोगाट, साक्षी मलिक और बजरंग पुनिया ने कहा है कि “सरकार ने भाजपा सांसद के खिलाफ आरोप-पत्र दायर करने का अपना …

Read More »

निवडणूक निविदा समिती अभ्यास गटात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग म्हणून 22 व 23 जून रोजी यशदा, पुणे येथे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकरिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये निवडणूक निविदा समिती अभ्यास गट स्थापन करण्यात आला असून या गटात …

Read More »

ते आले त्यांनी आढावा घेतला आणि कारवाई करायच्या आतच सर्व दोन नंबर खटाक बंद

शेवगांव पोलीस स्टेशन ला प्रशिक्षणार्थी आय. पी. एस. डॅशिंग आणि दबंग “प्राशिक्षनार्थी पोलीस अधीक्षक” बी. चंद्रकांत रेड्डी यांची दहशत  विशेष  पत्रकार – अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:- शेवगांव पोलीस स्टेशन ला भारतीय प्रशासन सेवेत नुकतेच दाखल झालेले आय.पी.एस. अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी पदभार घेतला त्या रात्रीच अवैध गोमांस विक्री साठी …

Read More »

आधार – पॅन लिंक दंड आणि बँक मिनीमम बॅलन्सच्या नावाने होणारी गरिबांची फसवणूक आणि पिळवणूक थांबवा

  आमदार कपिल पाटील यांचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र विशेष प्रतिनिधी आधार – पॅन लिंक दंड आणि बँक मिनीमम बॅलन्सच्या नावाने होणारी गरिबांची फसवणूक आणि पिळवणूक थांबवा, अशी मागणी जनता दल (यूनाइटेड) चे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलेल्या पत्रात केली आहे. एका …

Read More »

रोमांचक मनोरंजनाने भरलेले ‘गलबत’ ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीच्या प्लटफॉर्मवर – ३ जुलैला वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-अल्ट्रा झकास-या भारतातील प्रमुख मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना खास मनोरंजन देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा पूर्ण केली आहे. ०३ जुलै, २०२३ पासून ‘गलबत’ हा नवा चित्रपट रोमांचक मनोरंजनाचा पेटारा घेऊन ‘अल्ट्रा झकास’च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. *’गलबत’* ही लोभ, फसवणूक आणि एखाद्याच्या कर्माचे परिणाम यांची एक …

Read More »

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 1 जुलै ते 15 जुलै 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे. या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव …

Read More »

तरुण महिला पोलिस शिपायाचा मृतदेहच आढळला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वैनगंगा नदीच्या पुलावरुन एका पोलीस शिपायाने नदीत उडी घेतल्याची घटना घडली. ही घटना दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली आहे. मृत्य शिपाई तरुणीचे नाव शारदा नामदेव खोब्रागडे वय वर्ष ३० असे आहे. ती सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील मुळ रहिवासी असून सध्या भामरागड तालुक्यामधिल लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत होती. …

Read More »

न्यू राष्ट्रीय महाविद्यालय चिमूर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तक वितरण सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-श्री वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था चिमूर द्वारा संचालित न्यू राष्ट्रीय महाविद्यालय वडाळा पैकू चिमुर येथे आज दिनांक 30 जूनला नवीन शैक्षणिक सत्र 2023-24 च्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत स्वागत करून व पाठ्य पुस्तक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुनील खोब्रागडे …

Read More »

आषाढी एकादशी निमित्त शिवसेना व युवासेनेचा अनोखा उपक्रम

साबुदाणा प्रसाद वितरण कार्यक्रम संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  उमरेड:-नागपुर जिल्ह्यातील उमरेड शहरात बहुचर्चीत असलेल्या भिसी नाका चौकात शिवसेना व युवासेना उमरेड शहराच्या वतीने आषाढी एकादशी या पवित्र सणा निमित्त भाविक भक्तांना साबुदाणा महाप्रसाद वितरण करण्यात आला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष उमरेड …

Read More »
All Right Reserved