Breaking News

Breaking News

गावोगावी भजन कीर्तनाला किमान ५० भाविकांना परवानगी द्या

  विश्व वारकरी सेना जिल्हाध्यक्ष गजानन महाराज दहिकर संग्रामपुर [ प्रतिनिधी] शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे लॉकडाऊन काळात सर्व धार्मिक कार्यक्रमाला बंदी होती शासन निर्णयानुसार त्याची अमलबजावणी विश्ववारकरी सेना च्या वतीने करण्यात आले लग्न कार्यक्रम जिवनाश्यक वस्तु विक्री दुकान; माल , दारु दुकानाला परवानगी देऊन पुर्वरत सुरु असुन मात्र भजन किर्तनाला …

Read More »

बुलडाणा जिल्ह्यात आज 17 कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अलर्ट : प्राप्त 77 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह तीन रूग्णांची कोरोनावर मात बुलडाणा,(जिमाका) दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 94 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 77 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये आळसणा ता. शेगांव येथील 72 वर्षीय महिला, सुलतानपूर ता. लोणार येथील …

Read More »

व्हाट्सएपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती

खामगाव: कोरडवाहू शेती त्यामुळे शेतक-यांची एकाच पिकांवर अवलंबिता वाढीस लागली आहे. विविध कारणांमुळे पिकांच्या उत्पादकतेत घट झाल्यास शेतक-यामध्ये नैराश्य वाढून आत्महत्या सारखे प्रकारही घडतात, तसेच कृषि तंत्रज्ञान विस्तारात अपू-या कर्मचारी वर्गामुळे कृषि विभागाला मर्यादा आहेत. त्यामुळे अनेक शेतक-यापर्यंत कृषि विभागाच्या योजना, शेतीविषयक आधारित माहिती, पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, शेतीविषयक गुंतवणूक, …

Read More »

लाखनवडा बँकेसमोर भाजपचे आंदोलन

लाखनवडा बॅंक शाखे वर भाजपा चे आंदोलन सचिन बोहरपी बोरीअडगाव (खामगाव)भाजपा चे तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ यांचे अध्यक्षतेखाली भारतीय स्टेट बॅक शाखा लाखनवाडा येथे आंदोलन करण्यात आले. बॅकेत सुरू असलेली दलाली पद्धत विरोधात जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. असभ्य वर्तन करणारे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांचे विरोधात सुद्धा जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. …

Read More »

शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर फिरवले ट्रॅक्टर !

शेगाव : परिसरातील येउलखेड शिवारात पेरणी नंतर विसदिवसापासून पाऊस नसल्याने पिके सुकली,त्यामुळे शेतकर्यानी शंभर एकरावरील उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला. परिसरात जुनच्या सुरूवातीला पुरेशा पाऊस झाल्याने शेतकर्यानी पेरणी केली.त्यात सोयाबिनचा पेरा सर्वाधिक असून पिके जमिनीचेवर यायला सुरूवात झाली.पण गत विसदिवसासून या पिकावर पाऊसच नसल्याने शेतातील अर्धे पिक कोमजून नष्ट झाले.तर …

Read More »

सावधान! वरवट बकाल येथे कोरोनाचा शिरकाव!

आरोग्य सेवा कर्मचारी निघाला कोरोना पोजिटिव्ह रुग्ण रहिवाशी असलेला एरिया केला प्रशासनाने सील सागर कापसे संग्रामपुर : संपूर्ण देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थेयमान घातला असता शहरासह ग्रामीण भागात देखील या आजाराने ठोके वर काढले असता आदिवासी बहुबल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ५१ वर्षीय पुरुष कोरोना पोजिटिव्ह निघाल्याने …

Read More »

पत्रकारांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्या :संभाजी ब्रिगेड

एकनाथ अवचार नांदुरा:औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठी चे संपादक,प्रकाशक, वार्ताहार,यांचेवर स्थानिक प्रशासनाने कोरोणा बाबदची सत्य परिस्थिती दैनिकात मांडल्यामुळे गुन्हे दाखल केले आहे.पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा आधास्तंभ आहे. स्वभोवतालची परिस्थिती जनतेसमोर ठेवणे हे पत्रकारांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु कोरोणाबाबदची सत्य परिस्थिती मांडल्यामुळे स्थानिक प्रशासनाचा कोरोणाबाबत चां निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला. यामुळे सुळबुद्धीने दैनिक …

Read More »

कोरोनाअलर्ट : प्राप्त 16 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 15 पॉझिटिव्ह

पाच रुग्णांची कोरोनावर मात बुलडाणा,(जिमाका) दि 28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 31 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 16 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये शक्तीपुरा मलकापूर येथील 40 वर्षीय महिला, जोगडी फैल येथील 30 वर्षीय महिला, वरवट बकाल ता. संग्रामपूर येथील 51 …

Read More »

माध्यमांची मुस्कटदाबी थांबवा !

  अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व खामगाव प्रेस कलब खामगाव चे वतीने तहसीलदार श्री.शितल रसाळ साहेब यांना निवेदन. खामगाव-अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व खामगाव प्रेस कलब खामगाव यांच्या वतीने आज औरंगाबाद येथील संपादक व टीम वरील नाहकचे दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्या व माध्यमांची मुसकुटदाबी थांबवा अशा आशयाचे …

Read More »

पाषाण भींतीमध्ये शिरला कोरोना

अकोला : आज सकाळी रविवार (ता.२८) ७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व १७ पुरुष आहेत. पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, पोपटखेड ता.अकोट येथील सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, …

Read More »
All Right Reserved