नागपुर : नागपुर महानगर पालीका चे पुर्व महापौर व विधानपरिषद आमदार प्रवीण दटके यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहीती दटके यांनी फेसबुक च्या माध्यमातुन दिलेली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे सुध्दा आव्हान त्यांनी केले आहे. श्री प्रवीण दटके* यांचा संदेश I am tested *#Covid_Positive* *#चिंता_नसावी….* आपल्या …
Read More »जिल्ह्यात आज 1769 रुग्णांना डिस्चार्ज,2343 पॉझिटिव्ह तर 45 मृत्यू
नागपूर दि. 13 : जिल्ह्यात आज 1769 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 2343 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (52471) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 39139 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11664 असूनपैकी 5884 गृह विलगिकरणात आहेत. आज 45 …
Read More »जिल्ह्यात आज 1633 रुग्णांना डिस्चार्ज,1578 पॉझिटिव्ह तर 41मृत्यू
नागपुर दि. 12 :- जिल्ह्यात आज 1633बरे होऊन घरी गेले . आज 1578 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (50128) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 37371झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11444 असूनपैकी 6262 गृह विलगिकरणात आहेत. आज 41 मृत्यु झाले असून त्यापैकी …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना