Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कार्यरत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*महिला केंद्रीत धोरण आखले ; तरुणांच्या हाताला काम* *उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण* *आशा सेविकांना मोबाईल तर युवकांना नियुक्तीपत्र प्रदान* प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. …

Read More »

जामनेर तालुक्यातील सामान्य जनतेचे आशास्थान समाजसेविका डॉ.ऐश्वरी राठोड यांचा परिचय

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ जामनेर :- आपल्या सामाजिक सेवेमध्ये सक्रिय असलेल्या, स्वतःच्या व्यक्तिगत फाउंडेशन मार्फत स्वतःच्या स्वखर्चाने AYR Multipurpose Foundation नेहमीच आरोग्य सेवा असुद्यात, रक्तदान शिबिर असू द्यात, वस्त्रदान, अन्नदान पाठ्यपुस्तक वाटप शैक्षणिक अभियान तंबाखू मुक्त अभियान, कॅन्सर …

Read More »

पुरात वाहून गेलेल्या नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या जिगरबाजांची दखल

वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने जाहीर केला शहिद बालाजी रायपुरकर वीरता पुरस्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- आपल्या जीवाची पर्वा न करता पुरात वाहून गेलेल्या नागरिकांना वाचविणाऱ्या सुभाष डहारे आणि बाळू झोडे यांना वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने त्यांच्या जिगरबाज कार्यासाठी शहिद बालाजी रायपुरकर वीरता पुरस्कार जाहीर केला आहे. सन्मानचिन्ह,सन्मानपत्र आणि १००० …

Read More »

मच्छीमार, मत्स्यव्यवसायीकांनी विविध मागण्यांसंदर्भात घेतली आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची भेट

“जि.प.शाळेला साउंड सर्व्हिस सेट भेट” “गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- चिमूर तालुक्यातील आंबोली व भिसी जिप क्षेत्रातील अनेक गरजू महिलांनी घरीच कपडे शिवून घरात हातभार लागेल या उद्देशाने मागणी केली असता आमदार बंटी भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीन भेट देण्यात आली. “मच्छीमार, मत्स्यव्यवसायीकांनी विविध मागण्यांसंदर्भात …

Read More »

विद्युत महामंडळाचा भोंगळ कारभार वाकलेले विद्युत खांब जीव गेल्यावर बदलणार काय – आशीष बोरकर यांचा सवाल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील चक जांभूळवीरा ते कन्हाळगाव रोडवरील मार्गावर असलेले विद्यूत खांब वाकलेल्या स्थितीत असून याकडे मात्र भिसी विभागीय महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, तसेच सदर वाकलेला विद्युत खांब कधीही रस्त्यावर किंवा शेतात पडेल याची शाश्वती देता येत नाही . …

Read More »

आयुर्वेदीक औषध ही सुखी आरोग्याची गुरूकिल्ली – योग शिक्षक विलास केजरकर

मुंढरी येथे आरोग्य तपासणी शिबिर, औषधी वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम साजरा जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- बदलती जीवनशैली व विविध खानपानामध्ये अनियमितता यामुळे आर्थरायटीसची समस्या दिवसेंदिवस निर्माण होत आहे. याकरिता वेळीच औषधोपचार करावा. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. याकरिता जीवनशैली बदलविणे गरजेचे आहे. …

Read More »

शालेय क्रिडा स्पर्धेत शिक्षकांनी सहभागी व्हावे – जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे

तालुका स्तरिय बैठक संपन्न जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)– जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा व तालुका क्रीडा समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरिय बैठक जे.एम. पटेल महाविद्यालयात नुकतीच घेण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जे.एम. पटेल महाविद्यालयातील शारीरिक व क्रीडा शिक्षक डॉ. भिमराव …

Read More »

अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज: – राहुल

राजापूर येथे गोबरवाही पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) – जादूटोणा,भूत – भानामती,करणी, मंत्रतंत्र ,चेटूक,चमत्कार,देवी अंगात येणे, जोतीष्य,बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत.या प्रकारांना अशिक्षितांप्रमाने सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात.यातून समाजात,गावागावात भांडणे निर्माण होवून एखाद्याचा बळी घेतला जातो.अश्या घटना होवू नयेत,यासाठी …

Read More »

शेवगाव शहरातील अनेक प्रभागातील अन उपनगरातील रस्त्यांची दुरावस्था नगरपरिषद प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत नागरिक त्रस्त

  अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की सेवा व शहरातील प्रभाग क्रमांक एक मगर वस्ती प्रभाग क्रमांक तीन भीम योद्धा नगर प्रभाग क्रमांक चार ढाकणे वस्ती प्रभाग क्रमांक 18 केस भट वस्ती प्रभाग क्रमांक 21 निकाळजे वस्ती प्रभाग क्रमांक 20 इंदिरानगर प्रभाग क्रमांक 10 रामनगर …

Read More »

वंचित बहुजन आघाडी शेअर मार्केट मध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा देणार ~ प्रा किसन चव्हाण

अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:- याबाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात लेखी निवेदन देण्यात आले या प्रसंगी सोपानराव काळे, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, रवींद्र निळ, युवा तालुका अध्यक्ष सागर गरूड, …

Read More »
All Right Reserved