Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

ठिय्या आंदोलनांनतर श्रीगोंदा तहसीलदारांकडून शिव पाणंद शेतरस्ते खुले करण्याचे आश्वासन- शरद पवळे( महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)

शेतकऱ्यांची फसवणुक केल्यास श्रीगोंदा तहसिलवर भव्य मोर्चा काढून जाब विचारणार- शरद पवळे विशेष प्रतिनिधी-पारनेर पारनेर :- श्रीगोंदा तहसिल कार्यालयामध्ये प्रलंबित शिवपानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर तहसीलदार क्षितीजा वाघमारे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यातील शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांची विशेष बैठक पार पडली …

Read More »

सामुहिक बलात्कारप्रकरणी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करा – भाजप व अन्य संघटनेची मागणी

उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड  नागभीड :- नागभीड शहरात काल माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका मुलीवर काही नराधमांनी सामुहिक अत्याचार करून त्याचे विडीओ सोशल मिडीयावर वायरल केल्याप्रकरणी आज सर्वत्र संताप व्यक्त केला असून आज, भारतीय जनता पार्टी नागभीड,भाजपा महिला आघाडी, …

Read More »

चिमूर शहरात रक्षाबंधनाचा भव्य कार्यक्रम आयोजित

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी शनिवारीला चिमूर नगरीत येणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच वेब सिरीज मध्ये वेगवेगळे पात्र साकारलेली व महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांची अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे चिमूर नगरीत आगमन. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने भव्य रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक …

Read More »

अडीअडचणीत धावून येणाऱ्या अब्दुल शेख यांना गावागावातून बहिणीकडून रक्षाबंधन

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-  नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी काँगेस चे युवक नेते अब्दुल हफिज शेख यांना कुकाणा, तरवडी, नांदूर शिकारी, पाथरवाले, चिलेखनवाडी, अंतरवाली या सह अनेक गावातील बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन केले, अब्दुल शेख यांनी तालुक्यातील विविध समस्या सोडविल्या असून कुकाणा येथे कार्यालयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे मोफत फॉर्म …

Read More »

मुख्यमंत्र्यांसह खा.सुप्रिया सुळेंना शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीबरोबर दर्जेदार शेतरस्त्यांसाठी मागणी~ शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)

शासन निर्णयाबरोबर हायकोर्टाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन झाल्यास शेतरस्त्यांपासून कोणीही वंचीत राहणार नाही-पवळे विशेष प्रतिनिधी-पारनेर पारनेर :- ग्रामीण भागात शेतीची होणारी तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी यामुळे शेतरस्त्यांची मोठी गरज शेतकऱ्यांना भासत असून शेतकऱ्यांचे वास्तव्य शेतात असल्यामुळे मशागतीसाठी लागणारी यंत्रसामग्री शेतात होणारे दळणवळण शेती पूरक व्यवसाय करणे धोक्यात आले असून पाण्याप्रमाणे शेतरस्ता महत्त्वाचा …

Read More »

अड्याळ येथे सुप्रीम कोर्टाने एससी एसटी उपवर्गीकरण बाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात भर पावसात भव्य मोर्चा

व्यापारी प्रतिष्ठान ,शाळा, कॉलेज बंद ठेवून शंभर टक्के दिला प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) – दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोज बुधवार ला दुपारी 12 वाजता संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती उपवर्गीकरण व अनुसूचित जाती, जमाती यांना क्रिमिअर अट लागू करा याबाबत …

Read More »

महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमांची अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे प्रथमच चिमूर क्रांती भुमीत होणार आगमन

२४ ऑगस्टला रक्षाबंधन कार्यक्रमात आमदार बंटी भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच वेब सिरीज मध्ये वेगवेगळे पात्र साकारलेली व महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांची अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे प्रथमच चिमूर क्रांती भुमीत होणार आगमन. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका चिमूर च्या …

Read More »

प्राचीने, अंध विद्यार्थ्यांच्या हातावर बांधली, प्रेम, विश्वास आणि अतूट बंधनाची डोर

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- गांधी विचार मंच, संस्कार चळवळ व समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकिय अंध विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. वामन तुरिले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकिय अंध विद्यालयाचे अधिक्षक एस.एन.बारई, संस्कार चळवळचे सक्रिय कार्यकर्ते …

Read More »

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

परिवहन महामंडळाच्या वतीने 22 व 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेअंतर्गत 12 पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आय.टी.आय./ पदविका विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर/ …

Read More »

रोटरी क्लब तर्फे पोलिस स्टेशन चिमूर येथे रक्षाबंधन उत्सव साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोज मंगळवारला रोटरी क्लब चिमूर तर्फे पोलिस बांधवांना पोलीस स्टेशन चिमूर येथे रोटरी क्लब परिवारातील महिला सदस्यांनी राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला. बहीण भावाचे पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ …

Read More »
All Right Reserved