Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार मावळते जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून ०५ सप्टेंबर रोजी स्वीकारला.डॉ. संजय कोलते हे यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड येथे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी कार्यरत होते. त्यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व …

Read More »

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचार मोहिमेला जोमाने सुरुवात केली आहे. जिवतोडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दावेदारी प्रस्थापित करत जोरदार तयारी सुरू केली आहे. …

Read More »

चिमूर नगरीत भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात संपन्न

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतीक समिती द्वारा दहीहंडी स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजित पहिले पारितोषिक जय शितला माता मंदिर ग्रुप बाबुपेठ चंद्रपूर यांनी जिंकले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर नगरीत आज दिनांक.०४/०९/२०२४ बुधवार ला चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतिक समिती चिमूर द्वारा आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य भव्य …

Read More »

चिमूर नगरीत शेतकरी बांधव आज करणार आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडीया यांचे सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भाजप महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी, कल्याणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलेले असतांना चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ मिळाला. त्यात आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडिया यांचा मोलाचा वाटा ठरल्याने शेतकऱ्यांच्या वतीने आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सत्कार कार्यक्रम आज दिनांक ५ सप्टेंबर दुपारी २:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे …

Read More »

२ कोटी ५६ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन फरार आरोपींना पोलीसांनी सापळा रचून केले जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की प्रविण विक्रम बुधवंत यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी भगवानबाबा व्ही.के. ट्रेड्रीग सोलुशन नावाचे शेअर मार्केट ट्रेडींग नावाचे ऑफीस लाडजळगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर येथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- ६०८/२०२४ भादवि कलम ४२०, ४०९, ४०६, …

Read More »

222 शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदार संघाची मतदार यादी जाहीरएकूण मतदार तीन लाख अदुसष्ठ हजार सातशे त्रेचाळीस एकूण मतदार

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की 222 शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, त्यात १ लाख ९२ हजार ४४७ पुरुष तर १ लाख ७६ हजार २९० महिला व इतर सहा, अशा एकूण ३ लाख ६८ हजार ७४३ …

Read More »

चिमूर शहरात श्री बाबा रामदेवजी विशाल जम्मा जागरण व भजन संध्या कार्यक्रम आयोजित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- श्री बाबा रामदेवजीं यांचा विशाल २९ वा जम्मा जागरण सह विविध कार्यक्रम आज दिनांक ४ व ५ सप्टेंबर ला श्री रामदेव बाबा भक्तमंडल चिमूर यांच्या संयोगाने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ४ सप्टेंबर २४ ला रात्री १० वा श्री रामदेव बाबा चे परम भक्त …

Read More »

श्री संत संताजी जगनाडे महाराज सभागृह बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

तेली समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. बंटी भांगडिया जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अंतर्गत चावळी मोहल्ला येथे रविवारी श्री संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह बांधकाचे भूमिपूजन आमदार बंटी भांगडिय यांच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी श्री संत जगनाडे महाराज कल्याणकारी मंडळाचे पदाधिकारी तथा …

Read More »

व्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनाची यशस्वी सांगता

“अडीच हजारांहून अधिक पत्रकारांनी नोंदवला सहभाग” “दोन दिवस चर्चासत्र, परिसंवाद” “ठरावाने झाली सांगता. आता पुढच्या अधिवेशनाची उत्सुकता” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्रातल्या २० संपादकांनी सुरू केलेल्या आणि जगभरामध्ये ४३ देशांपर्यंत आपल्या कृतिशील कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य शिखर अधिवेशन महाराष्ट्रमधल्या शिर्डी येथे पार पडले. दोन दिवस या …

Read More »

महिला समाज विद्यालयाच्या मतदार जागृती रॅलीने दुमदुमले शहर

जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा)- येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे व परिसर स्वच्छता याकरिता जन जागृती करून मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!, जना मनाचा पुकार, मतदान आपला अधिकार!, चला मतदान करू या, लोकशाही बळकट करु या! व ना जातीवर, ना धर्मावर, बटन …

Read More »
All Right Reserved