Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

नवनियुक्त ठाणेदार मनोज गभने स्विकारतील चिमूर पोलिस स्टेशनचा पदभार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी जिल्हातंर्गत पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून प्राप्त अधिकृत माहितीनुसार चिमूरचे ठाणेदार आर. एम. शिंदे यांची बदली जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर येथे झाली असून चिमूरचे ठाणेदार म्हणून एम. सि. गभने रुजू होतील. सध्या ते भिसी ठाणेदार पदावर …

Read More »

नारायण राणे द्वारा उद्धव ठाकरे के प्रती की गई अभद्र टिप्पणी के विरोध मे शिवसेना आक्रमक

प्रतिनिधी नागपूर नागपुर :- आज पूर्व नागपूर शिवसेना ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे के प्रती की गई नारायण राणे द्वारा अभद्र टिप्पणी के विरोध में सेंट्रल एवेन्यु के टेलीफोन एक्सचेंज चौक पर नारायण राणे का प्रतीकात्मक पुतला बनाकर उसे जूते चप्पल की माला पहनाई, ओर नारे लगाएं गए। …

Read More »

पारडी येथील नवनियुक्त पोलीस निरीक्षकाचे स्वागत

प्रतिनिधी नागपूर नागपूर:- पोलीस स्टेशन पारडी येथील नवनियुक्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके साहेबांचे स्वागत कापसी (खुर्द) गावातील माजी पोलीस पाटील प्रभाकरजी पिल्लारे, उपसरपंच अक्षय रामटेके, ग्रामपंचायत सदस्य नारायण (पिंटु) दुनेदार, युवा नेतृत्व सुशील रहांगडाले यांच्या वतीने करण्यात आले। मनोहर कोटनाके यांचे पारडी पोलीस स्टेशन हद्दीत येणारे कापसी खुर्द गावातील …

Read More »

चिमूर नगर परिषद मध्ये स्थाई मुख्याधिकारी तत्काळ नियूक्त करा

चिमूर तालुका शिवसेनाचे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर:- नगर परिषद चिमूर येथे मुख्याधिकारी पद रिक्त असल्यामुळे स्थाई मुख्याधिकारी तत्काल नियूक्त करण्यात यावा असि मागणी चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने मुख्यमंत्रयाना दिलेल्या निवेदनात करण्यात आली, मागील दोन वर्षापासून चिमूर नगर परिषद मधे मुख्याधिकारी पद रिक्त …

Read More »

कामगारावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने केला हल्ला

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर बल्लारपूर :- बिबट्याने कामगारावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारला रात्रो १० ते १०:३० वाजताच्या सुमारास घडली आहे, विश्वास उध्दव गिरसावळे वय ३६ राहणार विसापूर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, विश्वास हा बल्लारपूर पेपरमिल मधुन आपली २ ते १० ड्युटी आटोपून आपल्या दुचाकीने …

Read More »

पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव केला साजरा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- नारळी पौर्णिमा तथा रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून महिलांनी पोलीस स्टेशन चिमूर येथे परिवारासाहित जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला . पोलीस विभागातील अधिकारी तथा पोलीस दादांनी मागील वर्षापासून सुरू असणाऱ्या महाभयंकर अशा कोरोना काळामध्ये तसेच सण उत्सवाचे वेळेत …

Read More »

सावली, सिंदेवाही, ब्रम्हपूरी तालुक्यात 75 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली – पालकमंत्री वडेट्टीवार

गोसीखुर्द सिंचन विभागाचा आढावा जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट : सिंचनाच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहिला पाहिजे, याला आपले प्रथम प्राधान्य्‍ आहे. गोसीखुर्द धरणामुळे सिंचनाचा सर्वाधिक फायदा चंद्रपूर जिल्ह्याला झाला असून ब्रम्हपूरी, सावली आणि सिंदेवाही तालुक्यातील 75 हजार 329 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे, अशी माहिती …

Read More »

नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर शुक्रवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर :- नागपूर, ता १९ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना …

Read More »

क्रांती दिनी चिमूर जिल्ह्याच्या मुद्द्यावर बीजेपी-काँग्रेस ची नौटंकी व जनतेची दिशाभूल – आप चा आरोप

पालकमंत्री व आमदार दोघेही जनतेची दिशाभूल करण्यात तरबेज- प्रा. डॉ. अजय घ. पिसे जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- नुकत्याच पार पडलेल्या १६ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्य शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बीजेपी व काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रम राबविण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांती दिनी चिमूर जिल्हा झाला पाहिजे याची आठवण दोन्ही …

Read More »

चिमूर नगर परिषदने स्वागत गेटचे निर्माण करावे अशी मागणी -नप माजी सभापती अब्दुल कदिर शेख

नगर परिषद चा ठराव पडला धूळखात जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्रांती शहर प्रसिद्ध असून या शहरात आगमन प्रसंगी चार मुख्य सीमेवर स्वागत गेट निर्माण करण्याचा ठराव नप च्या सभेत मंजूर करण्यात आले असतांना सुद्धा ठराव धूळखात पडला असून स्वागत गेट निर्माण करण्याची मागणी नप माजी सभापती …

Read More »
All Right Reserved