Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

पारडी के महाजनपुरा मे रमेश डांगरे की हत्या, 2 आरोपी गिरफ्तार

प्रतिनिधी नागपूर नागपुर:- पारडी के महाजनपुरा इलाके में शराब की बोतल को लेकर हुए विवाद में पड़ोसी की हत्या करने के आरोप में दो लोगों को गिरफ्तार किया गया। मृतक कुख्यात बदमाश था। पुलिस ने यह जानकारी दी। इस संबंध में एक अधिकारी ने बताया कि शराब की बोतल चुराने …

Read More »

वाघीण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात तात्काळ चौकशीची मागणी

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी बफर झोन मध्ये वनकर्मचारी गस्तीवर असतांना वाघीण चे तिन बछडे अशक्त अवस्थेत आढळुन आले.त्यातील एक बछडा मरण पावला. दोन बछड्याची आई मयुरी वाघीणीचा शोध घेण्यासाठी वनकर्मचा-यांनी वन श्रेत्रात पायपीट केली परंतु थांग पात्रता लागेना. कित्येक महिन्यांपासून वाघीण बेपत्ता …

Read More »

कन्हान नदित पोहायला गेलेले पाच युवकाचा मृत्यु

प्रतिनिधी नागपूर नागपुर :- कन्हान नदीत पोहायला गेलेले पाच युवक बुडाल्याची घटना समोर आली आहे. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी यवतमाळहून एकूण दहा तरुण आले होते. दहा जणांपैकी पाच तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. युवकांचा शोध घेण्याचे प्रयत्न कन्हान नदीपात्रात सुरु आहेत. …

Read More »

भुमी अभिलेख कार्यालयामध्ये इंदिरा नगर वासीयांच्या प्लॉटची नोंद लवकरच होणार

भारतीय क्रांतिकारक संघटनेला मिळाले यश जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर : – अनेक वर्षांपासून चिमूर येथील इंदिरा नगर वासीयांची मागणी प्रलंबित असतांना विविध संघटनेचे माध्यमातून पट्टे मिळण्याबाबत ची आंदोलने करून जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदने देऊनही याकडे पाठ फिरवली जात होती. परंतु याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधी यांनी …

Read More »

महानगरपालिकेच्या वतीने इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ‘इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. यात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाना सहभागी होता येणार आहे. या काँटेस्ट बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी यात भाग घ्यावा. इको-फ्रेंडली बाप्पा काँटेस्टमध्ये सहभागी …

Read More »

पोळ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कलम 36 लागू

5 ते 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आदेशाची अंमलबजावणी जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 सप्टेंबर : जिल्ह्यात दि. 6 व 7 सप्टेंबर रोजी पोळा, तान्हा – पोळा साजरा करण्यात येणार असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने 5 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 लागू करण्यात आले …

Read More »

बोगस बियांनाना शेतकरी बळी पडू नये-कृषी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर नेरी :- सेवकभाऊ वाघाये पाटील कृषी महाविद्यालय केसळवाडा (वाघ) ता.लाखनी जि. भंडारा येथे शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदूत ओंकार कोवे , मेजय मेश्राम ,अमित डाहूले, पियुष रंदये , पुष्कर रंदये यांनी विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादकते सोबतच …

Read More »

रविवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

प्रतिनिधी/नागपूर नागपूर, ता ४ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया …

Read More »

प्रहार स्टाईलच्या दणक्यात चिमूर नगर परिषदवर झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाला यश

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- नगर परिषद प्रभाग क्र, १७ मौजा काग येथील संपुर्ण नाल्या व साफसफाई व सोयी – सुविधा ऊपलब्ध करुन देण्यासाठी चार ते पाच महिन्यापासून मौजा काग वासी नागरीकांनी याबाबत चिमूर नगर परिषदला तोंडी तक्रार केली त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वांरवार निवेदन दिले त्या …

Read More »

वाहनगाव येथील युवकाने घेतला शेतशिवारत गळफास

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर वहानगाव :- चिमूर तालुक्यातील वहानगाव येथिल सुरज बंडू कुळके वय 27 वर्ष युवकाने दिनांक 2/09/2021 गुरुवार ला रात्रीच्या सुमारत शेगाव पोलीस हद्दीत 353 न्य नॅशनल हायवेला अगदी लागून असलेल्या शिव मंदिरा समोरील निंबाच्या झाडाला गळफास लावुन जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली, सुरज नामक तरुणाचा …

Read More »
All Right Reserved