दवलामेटी(प्र) :- वाडी लगत लावा ग्रा.प क्षेत्र अंतर्गत निर्मल सोसायटीत गुरुवार ला सकाळी एका तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. माजी जि. प सदस्य सुजित नितनवरे यानी दिलेल्या माहिती प्रमाणे मृतक सूरज दिलीप कठाने वय 25 वर्ष हा तरुण युवक आई वडिलान सोबत राय वाटिका जवळ निर्मल सोसायटी …
Read More »ऑनलाईनच घेता येणार गणेशाचे दर्शन – जिल्हाधिकारी
नागपूर दि. 09 : गणेशोत्सव साध्या पध्दतीने करण्यासंबंधीत जिल्हा प्रशासनातर्फे नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांमध्ये आता गणेश मुर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यात प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे उपलब्ध करून देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज कळविले …
Read More »शासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
– सुनील केदार तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव पाठवणार नागपूर दि. 09 : नागपूर शहराबाहेर नागपूर सुधार प्रन्यास व अन्य शासकीय संस्थांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या जमिनीवर बेकायदा लेआउट टाकून गरीब नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण …
Read More »शेळी, कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग-प्रशिक्षणासाठी ईच्छूकांनी संपर्क करावा
नागपूर दि. 09 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने शेळी, कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रम 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. स्वयंरोजगारांसाठी इच्छूक युवक-युवतींनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आधुनिक शेळी व कुक्कुटपालन प्रशिक्षण देणे व त्याद्वारे स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजकीय बाबींची सविस्तर माहिती …
Read More »उपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान
नागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए गुरुवार को गणपति बप्पा का आगमन हुआ। पर्यावरण के संरक्षण की दृष्टि से उपमहापौर ने मिट्टी के गणपति बप्पा को हर साल की तरह इस साल भी अपने घर पर स्थापित करने का निर्णय लिया। …
Read More »सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई, दि. 8 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने 29 जून 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. …
Read More »चिमूर पोलिसांचा मुख्य मार्गाने रूट मार्च
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर पोलिसांनी आज चिमूर शहरातील मुख्य महामार्ग व बाजारपेठ मार्गाने रूट मार्च काढला, रस्त्यावरील दुकान लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदार व बेशिस्तपणे आपली वाहने कुठेही उभी करणाऱ्यांना पोलिसांनी माईकद्वारे कारवाई करण्याची सूचना यावेळी देण्यात आली. रस्त्यावरील वाहतुक मोकळे असावेत, कोणत्याही प्रकारची अडचण …
Read More »नेरी प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरापासून अगदी १०की.मी.अंतरावर असलेले नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोठे केंद्र असून समस्याचे माहेर घर बनले आहे या केंद्रात पुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी राहतच नाही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहेत,पाण्यात जंतु पडल्याचे दिसूत येत आहे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता …
Read More »५७ कूलर्समध्ये सोडले गप्पी मासे बुधवारी शहरातील ८५२३ घरांचे सर्वेक्षण
प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. ८ : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून बुधवारी ८ सप्टेंबर रोजी शहरातील ८५२३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. बुधवारी (ता.८) झोननिहाय पथकाद्वारे ८५२३ …
Read More »पीओपी मूर्तीसंदर्भात धडक कारवाईत १८५ मूर्ती जप्त दोन लाख २ हजार रुपये दंड वसूल
प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. ८ : बंदी असलेल्या पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत बुधवारी (ता.८) दहाही झोनमध्ये कारवाई करण्यात आली. याअंतर्गत शहरातील १८५ पीओपी …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना