न्यायाधीशांनी दिला आरोपीला एक दिवसाचा PCR जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील अक्षय सूर्यभान गिरडे यांची शेती कोरा रोडला लागून आहे शेतमालाच्या पिकाचे संरक्षणासाठी स्वतःच्या शेतामध्ये सौरऊर्जेवर चालणारे मशीन ज्याची अंदाजे किंमत 3500 रु. व बॅटरी अंदाजे किंमत 3500 रु. चे लावलेले होते. हि मालमत्ता दिनांक 29/09/2021 …
Read More »चिमूर येथील अपघातात महिलेचा मृत्यू तर दुसरा किरकोळ जखमी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 01/10/21 रोजी सकाळी 10/55 वाजता सुमारास मौजा कोलारी ता. चिमूर येथील मधुकर गुलाब जोंधुळकर हे आपल्या दुचाकी मोटार सायकल क्रमांक MH 49 BP 9599 या वाहनावर आपली आई सुमनबाई वय 65 वर्ष, हिला मागे बसवून जांभूळघाट वरून चिमूरकडे येत असतांना चिमूर येथील गुरुदेव …
Read More »खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य रोग निदान शिबीर संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमुर तालुक्यातील अगदी जवळच असलेल्या खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.३०-९-२१ रोजी भव्य रोगनिदान शिबीर पार पडले भारत देशाच्या स्वतंत्र अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद आरोग्य विभाग चंद्रपूर चे वतीने या रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. …
Read More »गाव पेटून उठतो तेव्हां” च्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील वडसी गावचे सुपुत्र प्रसिद्ध कवी साहित्यिक व विचारवंत ॲड. भुपेश पाटील यांच्या गाव पेटुन उठतो तेव्हां या काव्यसंग्रहाचे प्रथम प्रकाशन चिमुर येथे झालेल्या आंबेडकरी साहित्य सम्मेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस व अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी …
Read More »बोगस खतांची सर्रासपणे विक्री करणे पडले महागात
-बळीराजाच्या मदतीला धावलेल्या प्रहार संघटनेला &कांग्रेस पक्षाला यश- जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील शंकरपुर येथे श्री दत्त कृषी केंद्रातुन बोगस खते सर्रासपणे विक्री करत असल्याची तक्रार शेतकरी कमलाकर ठाकरे यांनी जिल्हाकृषी अधिकारी चंद्रपुर यांच्याकडे केली होती, मात्र तक्रारीची दखल घेतल्या जात नव्हती व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत …
Read More »भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी मार्फत प्रबोधन कार्यकर्ता शिबिर संपन्न
सोलापूर :- दि.२८/०९/२०२१ भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी महाराष्ट्र यांच्या सोलापूर शाखेच्या वतीने प्रबोधन कार्यकर्ता शिबिराचे आयोजित करण्यात आले, यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष राजेंद्रजी जाधव यांचे अध्यक्षतेखाली कार्यकर्ता शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. यावेळी महिला आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्षा सौ. विद्या माने व त्यांचे पदाधिकारी तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड यांच्या उपस्थित लवकरच …
Read More »दोन डोस घेतलेल्यांसाठीच धार्मिक स्थळांची दारे उघडणार
– जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी नागपूर दि. 30 : बहुप्रतिक्षीत धार्मिक स्थळ, मंदीर व प्रार्थनास्थळ उघडण्याचा मार्ग मोकळा झाला असून 7 ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील कन्टेनमेंट झोन बाहेरील धार्मिक तथा पुजेची स्थळ, संबंधित धार्मिक संस्थांनी सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी जारी केले आहे. तथापि दोन डोस घेतलेल्या भाविकानांच धार्मिक स्थळावर …
Read More »चिमूर नगर परिषदचे दुर्लक्ष-दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शिवसेना महिला आघाडीने दिले तात्काळ चौकशी करीता निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या शहरातील वडाळा पैकु येते दोन दिवसाआड़ नळाला पाणी येत होत असून नळाला संपुर्ण वडाळा पैकु परीसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथिचे रोग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, डेंगू सारखे पॉजिटिव रुग्ण सुधा …
Read More »जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत दिले निवेदन
-सुप्रीम कोर्टात शपथपत्र देणाऱ्या केंद्र सरकारचा विरोध- -ओबीसी ची राष्ट्रीय जनगणना झालीच पाहिजे- जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दि.28/09/2021 ला वंचित बहुजन आघाडी चिमूर च्या वतीने विविध विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत निवेदन देण्यात आले. विषय:-1)ओबीसी ची राष्ट्रीय जनगणना करणार नाही असे सुप्रीम कोर्टात शपथपत्र …
Read More »नवमतदारांनी फॉर्म नं.6 भरून नोंदणी करावी-उपजिल्हा निवडणूक अधिकारी
नागपूर दि. 28 : 2022 मध्ये होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकासाठी वापरावयाच्या मतदार यादीचे काम सध्या भारत निवडणूक आयोगाकडून सूरू आहे. 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप यादी जाहीर होणार आहे. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षाच्या होणाऱ्या तरूण-तरूणींनी फॉर्म नं. 6 भरून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना