जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागभीड:-नागभीड येथिल एस. आर. व्ही. नर्सिंग स्कुल अँड रिसर्च इंस्टिटयूट (जी.एन.एम. व ए.एन. एम. ) नागभीड जि. चंद्रपुर येथे १२ मे रोजी फ्लॉरेंस नाइटिंगेल यांचा जन्म दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात “आधुनिक नर्सिंग ची जननी फ्लारेंस नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे व्दिप प्रज्वलन …
Read More »ग्रामपंचायत माहेर , खरबी , तुमडी मेंढा , गावांना देलन वाडी साज्यातून वगळून पुन्हा खेड मक्ता साजा मध्ये समाविष्ट करा अन्यथा आंदोलन पवित्रा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रह्मपुरी:-ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत माहेर खरबी तुमडी मेंढा ही गावे यापूर्वी खेड मक्ता साजात होती ब्रह्मपुरी तहसीलदार यांच्या साजा पुनर्रचना आदेशाने मौजा माहेर खरबी तुमडी मेंढा या गावांचा खेड मक्ता साज्यातून नाव कमी करून देलनवाडी साजामधे समावेश करण्यात आला गावातील अनेक नागरिकांच्या …
Read More »चिमूर आठवडी बाजारात शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांच्या मालाची नुकसान करणाऱ्या नगर परिषद मुख्याधिकारी यांना निलंबित करा- डॉ. सतीश वारजूकर
19 मे रोजी कांग्रेस पक्ष काढणार मोर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शुक्रवार दिनांक 12 मे रोजच्या आठवडी बाजारात नगर परिषदच्या कर्मचारी यांनी शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांचा माल फेकून नुकसान केले, या घटनेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजूकर यांनी नगर परिषद प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करून …
Read More »व्हॉटस् अॅप वर येणा-या अनोळखी कॉलपासून सतर्क राहावे – अॅड. चैतन्य भंडारी
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे:-सध्या तुम्हाला + ८४, +६२, +६० अशा विविध आंतरराष्ट्रीय नंबरवरुन कॉल येत असतील तर त्यांना ब्लॉक करा कारण हे कॉल म्हणजे सायबर गुन्हेगारांनी नागरीकांना रचलेला एक नविन सापळा आहे. त्यासाठी हे …
Read More »जिल्ह्यात सर्वाधिक मते घेणारे मंगेश धाडसे बनले बाजार समितीचे सभापती
पहिल्यांदाच मिळाले ग्राम पंचायत गटाला प्रतिनिधित्व जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-कृषी उत्तपन बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच आटोपल्या..बाजार समिती निवडणुकीत ग्राम पंचायत गठातून जिल्ह्यात सर्वाधिक मताने निवडून आलेले मंगेश धाडसे यांची आज झालेल्या सभापती. उपसभापती पदाच्या निवडणुकीत बहुमताने सभापती पदी निवड झाली तसेच उपसभापती पदी रवींद्र पिसे यांची निवड झाली. चिमूर बाजार …
Read More »‘अदृश्य’ रहस्याचा शोध घेण्यासाठी रितेश देशमुख, पुष्कर जोग, मंजिरी फडणीस ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर
१५ मे रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘एक्स्क्लुझिव ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ मुंबई:-राम कोंडीलकर मुंबई:-हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. अवघ्या काही दिवसांत जगभरात आपली वेगळी …
Read More »वृत्तपत्रे व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन
उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने धरणे आंदोलन संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचे आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष अनिल महस्के विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांचे मार्गद्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजय पडोळे. डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष विजय सिद्दवार यांचे सूचनेनुसार संपूर्ण राज्यासह …
Read More »मुख्य रस्त्याकडे कुणी लक्ष देणार का ?
जिल्हा प्रतिनिधी:-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामधिल नेरी येथील मुख्य बाजार चौकातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी कोणाचेही लक्ष लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नेरी येथील रस्त्याच्या रुंदीकरणाची व नव्याने सिमेंटीकरण करण्याची नागरिकांची मागणी आहे मात्र लोकप्रतिनिधीचे आश्वासन हवेत विरले काय ? असा प्रश्न गावातील नागरिकांनी …
Read More »कर्जाचे आमिष दाखवून बचत गटाच्या महिलांची केली महिलेनीच फसवूणूक
वडकी पोलिस स्टेशनला केली तक्रार दाखल तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे,राळेगाव यवतमाळ:-राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील महिलेला ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून,तालुक्यातील दहेगाव येथील बचत गटातील २५ ते ३० महिलांची प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शेवन्ता उद्धव जिकार रा. …
Read More »शासनाचा निषेध व्यक्त करीत केले मुंडण आंदोलन
अन्याय निवारण समिती चिमूर राष्ट्रसंत तुकडोजी नागरी पतसंस्था घोटाळा प्रकरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पत संस्था मर्यादित चिमुर र.न.८०३ येथे ७ करोड ६६ लाख ९० हजार ५१० रुपयाची अफरातफरीचे प्रकरणातील आरोपीना अटक करण्याच्या मागणी करीती २६ एफ्रिल पासुन संस्थेतील खातेदार, ठेवीदार अन्याय निवारण समिती तर्फे …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना