गुरुवारी ९ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवा
नागपूर, ता. ८ :
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ८ एप्रिल) रोजी ९ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ६०,००० चा दंड वसूल केला. पथकानी ६५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
ज्वाला समाचार सच का सामना