नागपूर- सक्करदरा चौकावरची धक्कादायक घटना सीसी मध्ये कैद झाली आहे सक्करदरा चौकावर एका ट्रॅफिक हवालदाराने कार ला थांबवण्याचे प्रयत्न केले असता कार चालकाने कार ची गती वाढवून पळून जाण्याचे प्रयत्न केले त्यात ट्रॅफिक हवालदाराला कारच्या बोनटवर सुमारे अर्धा किमी घेऊन गेला. या धावपळीत कार चालकाने रस्त्यावरील काही इतर वाहनांना ही धडक दिली. पोलिसांनी कार चालक आकाश चव्हाण ला अटक केली आहे.
Check Also
दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती
नागपूर :- दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये …
पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी
नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी …
ज्वाला समाचार सच का सामना