Breaking News

कवडशीतील ब्रिटिश कालीन डाक बंगल्याला खिंडार

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* ब्रिटिश कालीन साहित्याची मोडतोड *

प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर

चंद्रपूर/चिमूर :- देशावर ब्रिटिशांचे राज्य असतांना त्याकाळात सरकारने ऐतिहासिक वास्तु ची निर्मिती करण्यात आली होती.ती म्हणजे कवडशी येथील पुरातन वास्तू म्हणजे डाक बंगला परंतु जि.प.बांधकाम विभाग व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ह्या वास्तू ला आता खिंडार पडली आहे.

ब्रिटिश सरकारने पत्र(डाक) व्यवहार करण्यासाठी व गावोगावी डाक पोहचवण्यासाठी ह्या डाक बंगल्याची निर्मिती केली होती.पत्र पोहोचविणारा ह्या वास्तु मध्ये मूक्काम करायचा आणी समोर निघायचा. ब्रिटिश कालीन डाक बंगल्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी शोषखड्डे आहे. ब्रिटिश अधिकारी ज्या साहित्याचा वापर करित होते. त्या साहित्याची पुर्णतः मोडतोड झाली.तसेच बंगल्यात कच-याचे सानिध्य असल्याने बंगला अखेरची घटका मोजत आहे.

*कवडशी ह्या गावी डाक बंगला असल्याने या गावाचे नाव कवडशी (डाक) असे पडले.ऐतिहासिक वास्तू च्या बाजुला इंग्रजकालीन विहीर आहे. आताही ह्या विहीरीतील पाण्याचा वापर गावकरी करिता आहे.मजबुतीचे उत्तम उदाहरण आहे. पण तिथे कोणीही काळजीवाहक नसल्याने ऐतिहासिक वास्तु ची परिस्थिती गंभीर आहे. इंग्रज कालीन साहित्याची मोडतोड झाली आहे.ऐतिहासीक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.–कवडू लोहकरे

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved