Breaking News

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्त शोभायात्रेने वडाळा नगरी दुमदुमली

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* तिन दिवसीय महोत्सव थाटात *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त वडाळा पैकू येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून तिन दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवार ला सकाळी १०.०० वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अभ्यंग स्नान,पुजा,आरती करण्यात आले, ४.०० वाजता घटस्थापना.सायं६.०० वाजता सामुदायिक प्रार्थना.रात्रो७.००वाजता किर्तन.शनिवारला सकाळी ५.०० वाजता ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान व चिंतन.दुपारी १२.०० वाजता भजन संमेलन,दूपारी ३.०० वाजता महीला हळदी कुंकू,सायं४.५८ वाजता मौन श्रद्धांजली, सायं ६.०० सामुदायिक प्रार्थना,रात्रो ८.००भजनसंध्या . रविवारला सकाळी ६.०० वाजता ग्रामसफाई, सकाळी ९.०० वाजता वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली.त्यानंतर रांगोळी स्पर्धचे बक्षीस वितरण करण्यात आले.दुपारी २.०० वाजता हा.भ.प पिल्लारे महाराज ब्रम्हपुरी यांचे किर्तन झाले.

त्यानंतर किर्तन व गोपाळकाला निमित्त मान्यवरांचे भाषण झाली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी समस्त चिमूर वासियांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी भाजप नेते राजू देवतळे,संजय खाटीक, रविंद्र पिसे,बालू पिसे ,सचीन फरकाडे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष गोपिचंद उरकुडे ,संतोष ठाकरे ,भरत सावसाकडे कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा.रोशन कुंभरे व आभार कवडू लोहकरे यांनी मानले.कार्यक्रमाला बहुसंख्य गुरुदेव भक्त उपस्थित होते.सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved