Breaking News

बिबट्या नेमका शहरात शिरला तरी कसा?

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

* नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण *

विशेष प्रतिनिधी – नागपूर

नागपूर :- भांडेवाडी परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या एका घटनेने नागपूरकरांना अक्षरशः थरकाप उडवला. रहिवाशी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये बिबट्या शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. शहरात हा वन्यप्राणी कसा आला आणि एवढ्या उंच मजल्यावर कसा पोहोचला, याबाबत मात्र अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.स्थानिकांच्या माहितीनुसार, इमारतीच्या आवारात प्रथम बिबट्याचा वावर दिसला. त्यानंतर रहिवाशांनी तत्काळ हेल्प फॉर अनिमल वेल्फेअर असोसिएशन, नागपूर यांना पाचारण केले.

पथकाने घटनास्थळी पोहोचताच बिबट्याची उपस्थिती निश्चित केली आणि लगेचच जिल्हा वन्यजीव अभिसंकक्षक अजिंक्य भटकड तसेच टीटीसी केंद्राला माहिती दिली.नागपूर येथील शहरी सीमेवर वन्यप्राण्यांचे वाढत्या हालचालींनाही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशी आणि बिबट्या दोघांच्याही सुरक्षिततेसाठी बचाव कार्य तात्काळ सुरुवात करण्यात आली आहे. बिबट्या नेमका शहरात शिरला तरी कसा याचा वन विभाग तपास करीत आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved