Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – आज दिनांक ११/११/२०२५ रोजी चिमूर पासून ५ कि.मी.अंतरावर असलेल्या शेडेगाव जवळील आठवले समाजकार्य महाविद्यालय समोरील राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर दुपारी ०१:३० वाजता च्या सुमारास चारचाकी पिकअप व दुचाकी वाहन यांची जबर धडक बसल्याने या अपघातात दुचाकी चालक केशव बिरबल अहिरकर यांचा मृत्यू झाला त्यांची वय ६० वर्षे असून खडसंगी येथील राहिवासी आहे.

आरोपी पिकअप वाहन चालकाचे नाव शशिकांत रामदास येरमे वय वर्षे ४० राहणार वडाळा पैकू चिमूर येथील रहिवासी आहे. पिकअप क्रमांक – MH 34 BZ 4200 , तथा दुचाकी क्रमांक- MH 35 Q 8477 असे आहे. चारचाकी वाहन तसेच दुचाकी वाहन चिमूर पोलीस स्टेशन ला जमा करण्यात आली असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना