Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे हा संदेश देत व गावातील कार्तिक पौर्णिमा काल्याचे अवचित साधून राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येथील स्मशानभूमी परिसरात पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जिल्हा अध्यक्ष विनोद दोंदल यांच्या हस्ते व समितीच्या सदस्यांच्या उपस्थित विविध प्रकारचे अनेक झाडे लावून वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करूया ही संकल्पना घेऊन पर्यावरण संवर्धन व विकास समिती यवतमाळ यांच्या हस्ते स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण पार पडला.
यावेळी समितीचे जिल्हा अध्यक्ष विनोद दोंदल, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल मासुकर (पत्रकार), तालुका अध्यक्ष आशिष भोयर, उपध्यक्ष अजय मांडवकर, तालुका संघटक अरविंद कोडापे, उपसंघटक रजत चांदेकर (पत्रकार), विहिरगांव येथील उपसरपंच तथा सामूहिक वनहक्क समिती कोषाध्यक्ष कपिल वगारहांडे, ग्रा.पं.कर्मचारी हिंमत कुळसंगे, ग्रामीण समस्या मुक्ती टस्ट यवतमाळ चे कार्यकर्ते अमित राऊत, F,F फिल्ड फॅसिलिटर कुंदन कोडापे, अनिल राऊत, शेकर चामलाटे, नितीन वगारहांडे, संविधान वगारहांडे इत्यादी त्याच बरोबर विहिरगांव येथील नागरिक उपस्थित होते. ..
ज्वाला समाचार सच का सामना