Breaking News

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* कवडू लोहकरे यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे, स्त्री शिक्षणाची दारे खुली करून देणारे,अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता ,जातीभेद यातून समाजाला बाहेर काढणारे तसेच वैचारिक क्रांतीचे जनक क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या दाम्पत्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पर्यावरण प्रेमी तसेच विदर्भ तेली महासंघाचे जिल्हा संघटक कवडू लोहकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.

स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे , स्त्री सक्षमिकरणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी सातत्याने विविध संघटनेकडून व सर्व स्तरातून मागणी होत आहे. दोघांनी पुणे येथील भिडे वाड्यात १९४८ ला पहिली मुलींची शाळा सुरू केली.

* महात्मा फुले यांनी लिहिलेली पुस्तके*
१) गुलामगिरी
२) शेतकऱ्यांच्या आसुड
३)ब्राम्हणांची कसब
४) सार्वजनिक सत्यधर्म

**महाराष्ट्र राज्याने क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याची शिफारस केंद सरकारकडे पाठविण्यात आली आहे परंतु अजुनही फुले दाम्पत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही***

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved