jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ व्या स्वातंत्र दिनानिमित्त ग्रामपंचायत गोडबोरी तह. भिवापूर, जि. नागपूर येथे कार्यक्रम पार पाडण्यात आली. त्यानंतर दुपारी ३:०० वा. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० वी जयंती निमित्त पालखी सोहळा दिंडी ग्रामपंचायत गोंडबोरी कार्यालय प्रांगणामधून श्री. गुरुदेव भजन मंडळ च्या माध्यमातून *”ज्ञानोबा माऊली”* च्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याची सुरुवात करून संपूर्ण गावामध्ये पालखी सोहळा दिंडी मिरवणूक काढण्यात आली.
पालखी सोहळा दिंडी कार्यक्रमा निमित्त उपस्थित सरपंच सुनील गजघाटे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गुरुदेव भजन मंडळ सर्व सदस्य, आणि समस्त गावकरी, युवा वर्ग, यशस्वीतेकरिता प्रभाकर माळवे, किसन टाले, अँड. राहुल टाले, रुपेश मेश्राम, घनश्याम माळवे, संगम टाले, वासुदेव सोनटक्के इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना