jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* उपजिल्हा रुग्णालयात आठ विद्यार्थीनी भरती *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- तालूक्यातील जांभुळघाट येथील शासकीय आश्रम शाळेच्या अनेक विद्यार्थ्यावर सदृष्य आजाराचे संकट ओढावले. रविवारला तेरा विद्यार्थ्यांनीनां प्राथमिक उपचारासाठी भरती केले दरम्यान आठ विद्यार्थीनीची प्रकृती अधिक ढासळल्यामुळे त्यांना चिमूर उप जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.आश्रम शाळेतील दिडशे मुल – मुली अनेक सदृष्य आजाराने आजारी पडले. त्यापैकी ४९ मुल आणि मुली ४५ अशा विद्यार्थ्यांची तपासनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे केली यात ४९ मुल बरी झाली त्यांना सुट्टी दिली मुलीपैकी १३ मुलींना जास्त विविध आजाराची बाधा झाली.

त्यापैकी सोनाली अनिल धुर्वे, शिवाणी अंकुश चौधरी सर्वरी केशव दोडके अंजली उमेश फरदे बेदीका विलास चौधरी स्नेहा नरेंद्र गायकवाड चांदनी इंद्र शेडाम रुतुजा आशीब चौधरी राजेश बालाजी राजनहीरे अशा ८ विद्यार्थीनी व एक विद्यार्थी उपजिल्हा रुग्णालयात भरती आहेत. यांना भरती विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना ताप, संडास, उलटी, मळमळ, चक्कर, रक्ताची उलटी होने अशा आजाराचे लक्षण विद्यार्थांनी सांगतिले डॉक्टरांनी सांगीतले डॉक्टरांनी प्राथमिक तपासनी केली डॉक्टरांनी विद्यार्थ्यांचे रक्ताचे नमूने घेतले. यापैकी काही विद्यार्थी बरे झाल्याची माहिती आहे दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेला भेट दिली. आश्रम शाळेविषयी पालकांत असंतोष आहे.
*काही माध्यमाचे प्रतिनिधी चिमूर उपजिल्हा रुग्नालयात माहिती संकलनासाठी गेले असता आजारी विद्यार्थीनी सोबत असलेली आश्रम शाळेची शिक्षका संगीता मोडक यांनी माध्यमाच्या एका पत्रकारांचा मोबाईल हिसकावून घेत तुम्ही इथे कसे आले. तुम्हाला कोनी परवानगी दिली तुमची पोलीसात रिपोर्ट देतो असे धमकावत एक तास माध्यमाच्या पत्रकारांशी हुज्जत बाजी केली. त्यामुळे माध्यमाच्या पत्रकारानी त्या महिला शिक्षिकेचा निषेध नोंदविला*
——————————————–
“जांबुळघाट आश्रम शाळेचे विद्यार्थी सोमवार ला उपजिल्हा रुग्नालयात भरती झाले. त्यांच्या विविध रक्ताचे नमूने व विविध टेस्ट करण्यात आल्या रिपोर्ट येने बाकी आहे सध्या विद्यार्थाची प्रकृती बरी आहे. मात्र ते विद्यार्थी वायरलने आजारी पडले असल्याचे दिसते.
*डॉ.अश्विन अगडे-वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुग्नालय चिमूर*
ज्वाला समाचार सच का सामना