jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* आय पी एस अधिकारी घटनास्थळावर हजर *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर शहरातील पिंपळनेरी वार्डातील रहिवासी अजय झाडे वेलतूर पोलिस स्टेशन येथे ड्युटीवर असताना अचानक तब्बेत खराब झाल्याने त्यांना ताबडतोब उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पोलीस प्रशासनाकडून श्रद्धांजली अर्पण करीत पोलिस शिपाई अजय झाडे यांचे वर अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अग्रवाल. सहायक पोलिस निरीक्षक मल्हारी तालिकोटे सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने अंतिम यात्रेत सहभागी झाले होते. नागरिकांनी अश्रूपूर्ण वातावरणात पोलिस शिपाई अजय झाडे ला अंतिम श्रध्दांजली दिली.
ज्वाला समाचार सच का सामना