jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- तालुक्यातील लोहारा येथील स्व.मधुकर बाळकृष्ण वसाके मु.लोहारा,ता.राळेगाव यांचे अपघाती निधन झाले होते त्या बद्दल सहयोग मल्टि स्टेट क्रेडिट को-ओप्रेटिव्ह सोसायटी यांनी दि.१७/०७/२०२५ रोजी ते बँकेचे खाते धारक असल्याने त्यांच्या पत्नी श्रीमती पुष्पा मधुकर वसाके यांना वारसदार म्हणून सहयोग राळेगाव शाखे कडून २५०००/- रुपयांचा धनादेश देण्यात आला. स्व.मधुकर बाळकृष्ण वसाके यांचे अपघाती निधन झाल्यामुळे वसाके परिवारा वरती दुखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्यासाठी सहयोग शाखेकडून अपघात विमा २५०००/- रूपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी सहयोग शाखेचे निशांत शेलारे (AZM ) गौरव वाकूडीकर (DH), विशाल उमक(ADH), फैजण शेख (CASASM ), अनंता पालेकर (SMBGSM ), अखिलेश पांढरीपांडे(BM),संगीता मोकळकर (SMBGSM),प्रियंका काशीकर (SMBG TRAINER ), आकांक्षा निकम (BOM ),सचिन कावडे,सुधाकर बोभाटे,आतिश पेंदोर,संकेत भासपाले निलेश गुरनुले.सरला वावधणे. सारिका परचाके, प्रगती कावळे, सुप्रिया महाजन, वंदना म्हेसकार, पंकज दोडेवार, गणेश तेलंगे, श्रीराम लोखंडे तसेंच ग्रामपंचायत मधील काही महिला व ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना