Breaking News

देशी-विदेशी दारु साठा व चारचाकी वाहनासह दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* पोलीसांनी धडक कारवाई ४,०९,६००/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- दिनांक ५ जुलै, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन गोंडपिपरी पोलीसांनी शिवाजी चौक गोंडपिपरी येथे नाकाबंदी करून एक स्विफ्ट डिझायर कार क्र. MH47-C-9684 ला थांबवून पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध रित्या देशी विदेशी दारु साठा मिळुन आल्याने सदर प्रकरणी पो.स्टे. गोंडपिपरी कलम ६५ (अ) (इ), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर गुन्हयात आरोपी वाहन चालक नामे (१) उमेश विश्वनाथ राजन हिरे वय ३६ वर्ष रा. तुकूम चंद्रपूर आणि (२) किसन धोंडोजी चौधरी वय ५५ वर्ष रा. जुनोना रोड चंद्रपूर याचे ताब्यातील वाहनामधील अवैध दारु साठा (१) देशी दारु रॉकेट संत्रा च्या २ पेटया किं. ७,०००/- रु. (२) बिअर haywards 5000 च्या २० नग किं. २६००/- रु. (३) स्विफ्ट डिझायर कार क्र. MH47-C-9684 किं.४,००,०००/- रु. असा एकुण ४,०९,६००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश हत्तीगोटे यांचे नेतृत्वात पोउपनि कराडे, पोअं. तिरुपती, कडुकर, गव्हारे व सैनिक रियाज, दुर्योधन सर्व पो.स्टे. गोंडपिपरी यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved