Breaking News

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ग्राम महसूल पथकाची जोरदार कारवाई

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला मासळ येथे तलाठी पियुष पाटील यांनी पकडल्याची घटना आज दिनांक.२६/०६/२०२५ ला वेळ ०५:०० वाजताच्या सुमारास पकडून चिमूर तहसील ला जप्तीची कारवाई करण्यात आली. हा ट्रॅक्टर कुणाचा आहे ते अजूनही समोर आले नसून ग्राम महसूल पथकाची कारवाई सुरु आहे.चिमूर तालुक्यात कुठेही अजूनही रेती घाटाचे लिलाव झाले नसून रेती माफिया बिनधास्त पणे मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून ठिक – ठिकाणी साठा गोळा करून सर्रासपणे रेतीची वाहतूक करीत आहेत.

एकावर कारवाई मात्र बाकी माफियाची बिनधास्त तस्करी सुरु आहे, याकडे महसूल प्रशासन आणि पोलीस विभाग सुध्दा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे.ट्रॅक्टर वर केलेल्या कारवाईत लाल रंगाची ट्रॉली असून ट्रॅक्टर स्वराज कंपनीचा 735 FEe असा असून निळया पांढऱ्या रंगाचा मुंडा आहे.बिना नंबरची ट्रॅक्टर व ट्रॉली असल्याचे आढळून आले आहे.हि मोहिम नियमित सुरु राहील काय? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved