Breaking News

शेवगांव डेपोचे आगारप्रमुख अमोल कोतकर यांची तडकाफडकी हिंगोली बदली

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे कि गेल्या सुमारे दीड वर्षांपासून शेवगांव आगारात नियुक्तीस असलेले डेपोचे आगारप्रमुख अमोल कोतकर यांची तडकाफडकी हिंगोली बदली झाल्याने. त्यांनी आपल्या काळात अनेक वादग्रस्त निर्णय घेऊन शेवगांव डेपो चर्चेत ठेवला. त्याच्या काळात सुरु असलेल्या बांधकामात अक्षम्य चुका प्रवेशद्वार बांधलेच नाही. अनेक कर्मचाऱ्यांना शिस्तीच्या नावाखाली मेमो काढणे निलंबित करणे तोंड पाहुन ड्युटी लावणे.

असले चिल्लर प्रकार केले प्रवासी कर्मचारी सर्वसामान्य नागरिक यांच्या तक्रारी घेऊन गेल्यास मला काही अधिकार नाहीत. नगरच्या मोठ्या साहेबांना वरिष्ठाना विचारावे लागेल. माझ्या हातात काहीच नाही. अशी थातुर मातुर उत्तरे देणे असे उद्योग केले. एस.टी. ने नियुक्त केलेल्या लाडक्या ठेकेदाराकडून बसस्थाका समोरील संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार कमान कोणी खाल्ली ??? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी या निमित्ताने विचारात आहेत.

*ताजा कलम*

येणाऱ्या नवीन बस डेपो म्यानेजर समोर बस स्थानकाची स्वच्छता लांब पल्य्याच्या फेऱ्या सातारा कोल्हापूर बारामती पंढरपुर परभणी खान्देश जळगाव आणि बंद पडलेल्या फेऱ्या वाढवणे असे आवाहन असेल बस स्थानकाचे सुरक्षारक्षक भिंत बंदिस्त गटार चे अपूर्ण काम पुर्ण करणे आदी आव्हाने आहेत

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved