Breaking News

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांमध्ये ओ.बी.सी. यांना नियमानुसार आरक्षण द्या

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस धडकली उपविभागीय कार्यालयावर *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- मागील दोन महीण्यापुर्वी झालेल्या ग्रा.पं. सरपंच पदाच्या आरक्षण सोडत मध्ये चिमूर तालुक्यातील आरक्षामध्ये ओ.बी.सी. ला वगळले होते. हे ओबीसी वर अन्याय आहे. या संदर्भामध्ये आक्षेप सुध्दा घेण्यात आला होता. चिमूर विधानसभा क्षेत्रातील व जिल्हयात ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना तिव्र असल्यामूळे व सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामूळे ओबीसींवर कोणत्याही तालुक्यात अन्याय होता कामा नये. त्यामूळे ग्रा.पं. आरक्षण सोडत ओबीसीसाठी नव्याने काढण्यात यावी.एस सी एस टी प्रवर्गातील आरक्षण कायम ठेवून ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे अशी सुद्धा मागणी झाली.

करीता सार्वत्रीक ग्रा.पं.निवडणूका,जि.प. पं.स. नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालीका यामध्ये ओबीसींना वगळून आरक्षण निश्चित करु नये स्थानिक निवडणूकांची वार्ड निहाय रचना करीत असतांना स्थानिक लोक प्रतिनिधी व सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना विश्वासात घेवूनच नविन संरचना करावी तसेच नविन मतदार यादर्यामध्ये नाव नोंदनी करतांना स्थानिक बी.एल.ए.यांना विश्वासात घेवूनच मतदार नोंदनी करावी यासाठी आज दिनांक २३/०६/२०२५ रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मार्फत उपविभागीय अधिकारी चिमूर व तहसीलदार चिमूर यांना  महासचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी तथा आ. अविनाश वारजुकर यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले यावेळी चिमूर काँग्रेस कमिटी सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved