Breaking News

सुसज्ज इमारत डॉक्टरविना आरोग्यविभाग झोपेत

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या मौजा कोलारा तु येथे सुसज्ज फिरते आरोग्य केन्द्राची इमारत असून तिथे डॉक्टर विना इमारत शोभेची ठरली आहे त्यामुळे गावातील नागरिक व परिसरातील रिसोर्ट धारकांमध्ये नाराजीचे सुरु दिसून आले
मॉजा कोलारा तु अनेक वर्षा पासुन फिरते आरोग्य केन्द्र सुसज्ज इमारत असुन तिथे डॉक्टर येत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी दिसुन येतो.काही दिवसा पूर्वी आरोग्य केन्द्र मासळ येथील वैद्यकिय अधिकारी डॉ अने नियमीत कोलारा फिरते आरोग्य केंद्रात नागरिकांचे तपासणी करायचे त्याची बदली झाली तेव्हा पासुन आज पावेतो सुसज्ज फिरते आरोग्य केंद्र इमारत शोभेची झाली आहे.

ग्राम पंचायत च्या वतीने लाखो रुपये खर्च करून फिरते आरोग्य केन्द्र दुरस्ती केली ग्राम पंचायत च्या वतीने अनेक वैद्यकिय अधिकारी मासळ व तालुका अधिकारी यांना फिरते आरोग्य केन्द्र सुरु करण्याबाबतचे पत्र दिला परंतु अजुन पर्यंत पत्राची दखल घेतली जात नाही त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्य विभाग बदल तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

” ग्राम पंचायत च्या वतीने आरोग्य केन्द्र सुरु करण्याचे पत्र दिले परंतु पत्राची दखल घेतली जात नाही मी प्रत्यक्ष वैद्यकिय अधिकारी याना विचारणा केली तर DHO कडे जा उर्मटपने उतर देत खुर्ची सोडून बाहेर निघून गेले तालुका वैद्यकिय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.कोलारा तु येथील फिरते आरोग्य केन्द्र पावसाळा पूर्वी सुरु झाला नाही तर आंदोलन करणार ”

* गणेश येरमे, ग्रा.प.सदस्य *

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved