jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
सफाई कामगार तर्फे छोटू भाई शेख यांचा सत्कार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- मागील ५ महिन्यापासून रुग्णालय सफाई कामगारानच्या प्रलंबित वेतनासाठी कामगार नेते छोटू भाई शेख यांनी शासनाकडे पाठपुरावा करून वेतन मिळून दिल्याने सफाई कामगारांनी छोटू भाई शेख यांचा सत्कार केला.चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा व तालुकास्तरीय ग्रामीण रुग्णालयातील सफाई कामगारांचे पाच महिन्याचे हक्काचे वेतन बुडवण्याचं काम ठेकेदार व प्रशासनाने केले होते.
यावेळी ठेकेदार कंपनी काम सोडून गेल्याने पाच महिन्याचे वेतन बुडवण्याचं दाट शक्यता होती छोटू भाइ शेख यांनी सतत पाठपुरावा व बैठकीला प्रशासनाला जबाबदार बनवून वेतन देण्यात भाग पाडल्याने मागील ५ महिन्याचे प्रलंबित वेतन मिळाल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले छोटूभाई शेख यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार व आभार व्यक्त केले. यावेळी सफाई कामगार लखन रगडे. सौरभ गुंजेवार. किशोर वरखडे. आरती सहारे. वनिता सोरदे. हर्षा बावनकर. ज्योत्स्ना सहारे. छाया सहारे यांनी छोटू भाई शेख यांचा सत्कार केला.
ज्वाला समाचार सच का सामना