Breaking News

चिमूर शहरात पोलिसांनी काढला रूट मार्च

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

रूट मार्च च्या माध्यमातून जनतेला दिला शांततेचा ईशारा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – रामनवमी चे औचित्य साधून आज दिनांक ०५/०४/२०२५ ला सायंकाळी ०६:०० वाजता चिमूर पोलिसांनी पोलीस स्टेशन पासून ते शहरातील मुख्य मार्गाने व गजबजलेल्या वस्तीतून रूट मार्च काढले. चिमूर पोलिसांनी या रूट मार्चच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी चिमूर पोलिस आहेत असा विश्वास दर्शविला. आणि सध्या भारतात सुरु असलेल्या स्थिती ला बघून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे.

यावर आढा घालण्यासाठी गुंड प्रवृत्तीला संपविण्यासाठी आणि समाजा – समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये.यासाठी तथा रामनवमीच्या अनुषंगाने हा रूट मार्च पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम नवखरे सह सर्व पोलिस पथक तथा होमगार्ड सोबत घेऊन काढण्यात आला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved