Breaking News

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई

Welcome to Jwalasamachar.

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

चिमूर तहसील ला दोन्ही ट्रॅक्टर जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर : – चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेतीची वाहतूक मोठ्या जोमाने सुरू असून यावर कुठेतरी अंकुश लावण्यासाठी महसूल विभागाने तालुक्यात फिरते पथक तयार करून रेती चोरट्या माफियांवर कारवाई मोहिम राबविणे सुरु केली आहे. दिनांक.०४/०४/२०२५ ला अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना विना नंबरचे ट्रॅक्टर ट्रॉली मुंड्यासह पकडली या ट्रॅक्टर मालकाचे नाव राकेश दशरथ भोयर असून  चिमूर येथील राहिवासी आहे. तर वाहन चालकाचे नाव सुनिल गंगाधर कुळमेथे राहणार पिंपळनेरी येथील आहे.

आज पहाटे रात्रीच्या अंधारात वेळ ०३:१५ वाजताच्या सुमारास उप जिल्हा रुग्णालय जवळील वाटर फिल्टर प्लॅन्ट ला लागूनच असलेल्या उमा नदी पात्रातील बंधारा जवळील धारणे यांच्या शेतातच हि कारवाई करण्यात आली.तसेच दुसऱ्या ट्रॅक्टरवर सुद्धा सकाळी वेळ ०६:४४ वाजताच्या सुमारास मानेमोहाळी ते नदीघाट पांदन रस्त्यावर एम एच ३४ ए बी २५८८ या क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली व विना नंबरचा मुंडा रेतीने भरलेले महसूल विभागाचे फिरते पथकाने पकडले असून या वाहन मालकाचे नाव आसिफ शेख राहणार मासळ तर वाहन चालकाचे नाव सुधाकर धारणे राहणार मासळ असे आहे हि संपूर्ण कारवाई चिमूर तहसीलचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार निकूरे तर मंडळ अधिकारी पाचभाई व तलाठी प्रसाद घोडघासे, संदिप मुंदे,वैभव कल्याणकर , चंद्रकांत ठाकरे आदींनी कारवाई केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved