Breaking News

राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी रामदास कामडी यांची निवड

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय चिमूर येथे संपन्न झाली.सहविचार सभेला चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष रावन शेरकुरे,राज्य मंडळ सदस्य सुरेश डांगे, रामदास कामडी,इम्रान कुरेशी,संजय सर,बंडू नन्नावरे,कैलाश बोरकर, मिलिंद रामटेके,पटवारी कोहपरे, ताराचंद बोरकुटे, अशोक विभुते आदी उपस्थित होते.सहविचार सभेत २०२५-२०२८ या कालावधीकरिता राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी रामदास कामडी यांची निवड करण्यात आली.

राज्य मंडळ सदस्यपदी सुरेश डांगे,रावन शेरकुरे,इम्रान कुरेशी,निर्मला सोनवणे, माधुरी डोंगरकर,शारदा कामडी यांची निवड करण्यात आली.जिल्हा सचिवपदी विरेनकुमार खोब्रागडे यांची तर संघटकपदी क्रिष्णा बावणे यांची निवड करण्यात आली.सहसचिवपदी किसन गेडाम,रवींद्र कोटांगले,प्रभाकर कुळमेथे यांची निवड करण्यात आली.कोषाध्यक्षपदी कैलाश बोरकर यांची निवड करण्यात आली.चंद्रपूर शहर अध्यक्षपदी राबीन करमरकर यांची निवड करण्यात आली. राज्य मंडळ सदस्यपदी पुरुषोत्तम टोंगे,नंदकिशोर शेरकी,राजेश घोडमारे,रंजना तडस, पूजा घोडमारे,शीतल फलके यांची निवड करण्यात आली.शहर सचिवपदी विलास फलके तर संघटकपदी सुनील दुर्गे यांची निवड करण्यात आली.सहविचार सभेचे संचालन, प्रास्ताविक सुरेश डांगे यांनी केले. आभार रावन शेरकुरे यांनी मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved