Breaking News

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी चिमूर क्रांती भूमीत

१६ नोव्हेंबर ला प्रथमच गांधी यांचे होणार आगमन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सतिश वारजुकर यांच्या प्रचारार्थ प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात विर शाहिदांच्या क्रांती भूमीत दिनांक १६/११/२०२४ ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महासचिव तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आगमन होणार आहे. तसेच यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचे स्थळ चिमूर शहरातील नेरी रोडवरील सेंट क्लारेट कॉन्व्हेन्टच्या बाजूला मैदानावर असून लाखोंच्या संख्येने जनतेची उपस्थिती राहणार असल्याचे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वर्तविले जात आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved