Breaking News

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉक्टर सतीश वांरजुकर भरणार फॉर्म

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे काँग्रेस तर्फे डॉक्टर सतीश वारजुकर यांना उमेदवारी घोषित झाली असून ते 28 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता चिमूर येथे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत त्यांच्या हा उमेदवारी सादर करण्यासाठी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडे्टीवार चिमूर गडचिरोली निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव कीरसान आमदार अभिजीत वंजारी आमदार सुधाकर आडबैले माजी आमदार डॉ अविनाश वारंजुकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य उपस्थित राहणार असून सर्व आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक उपस्थित राहणार असून महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने अर्ज सादर करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved