जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन युवक कांग्रेस माजी तालुका अध्यक्ष तथा सावरी उपसरपंच निखिल डोईजड यांनी आज दिनांक २५ ऑक्टोबर ला नवीन वाड्यात भाजप मध्ये प्रवेश केला. भाजप ला खडसंगी क्षेत्रात बळकटी मिळाली.
आमदार बंटी भांगडिया यांनी निखिल डोईजड यांना भाजप प्रवेश च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजु देवतळे, राजु पाटील झाडे, माजी सभापती प्रकाश वाकडे, विनोद चोखरे समीर राचलवार, एकनाथ थुटे, अजहर शेख,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे,तालुका महामंत्री रोशन बनसोड, तालुका महामंत्री प्रशांत चिडे,गजानन शिंदे,सौ मायाताई नन्नावरे,अर्जुन पाटील थुटे, मनी रॉय, संजय नवघडे,शुभम सातपुते आदी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना