Breaking News

वन्यजीव सप्ताहानिमित्य तथागत विद्यालय केसलवाडा येथे जनजागृती

वनपरीक्षेत्र कार्यालय अड्याळ तर्फे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

भंडारा :- वन्यजीव सप्ताहानिमित्य( ता. 04 ऑक्टोबर 2024) ला वनपरिक्षेत्र कार्यालय अड्याळ (प्रादेशिक), मैत्र बहुुउद्देशिय संस्था पवनी, आसगाव आणि अड्याळ येथील सर्पमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत विद्यालय केसलवाडा येथील प्रांगणात वन व वन्यजीव ह्याबाबत माहिती तसेच सापाविषयी जनजागृती करण्यात आली.वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेसंबंधी तसेच मानव आणि वन्यजीव यांचेमध्ये होणारा संघर्ष टाळण्याकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजना संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली.

जनजागृती कार्यक्रमाला मुख्याध्यापक पद्माकर सावरकर,वनरक्षक संदीप भुसारी,वनरक्षक निलेश श्रीरामे,वनपाल श्री.रिग्नार्थी,नामदेव मेश्राम, सर्पमित्र आशिक नैतामे,विद्यालयातील शिक्षकवृंद,विद्यार्थी त्याचप्रमाणे गावातील नागरिक प्रमुख्याने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved