Breaking News

तलाठी पथकाने सापळा रचून पकडला अवैधरित्या रेतीने भरलेला ट्रॅक्टर

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात सततधार पाऊस सुरु असून सर्वत्र परीसर जलमय झाले आहे. अशाही परिस्थितीत रेती तस्करी जोमात सुरू असून आज दिनांक २३ जुलै २०२४ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून वेळ सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास मालेवाडा फाटा ते सावरगाव रस्त्यावर अवैधरित्या १ ब्रास १०० फुट रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडण्यात आला असून ट्रॅक्टर मालक नाव राकेश दशरथ भोयर असे असून राहणार वडाळा पैकु चिमूर येथील आहे.

तहसीलदार श्रीधर राजमाने यांच्या मार्गदर्शनात तलाठी पथकाने कारवाई करुन तहसील कार्यालय चिमूर येथे ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. केलेल्या कारवाईमुळे सध्या रेती माफिया मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved