Breaking News

विश्वासघात करून पसार झालेला आरोपी हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात

राजस्थान च्या बन्सवाडा जिल्यातून आरोपीला केले जेरबंद

हिंगणघाट पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

हिंगणघाट :- दिनांक 14/3/23 रोजी तक्रारदार नामे राहुल डोंगरे राहणार लाडकी यांना सोबत गिमा टेक्स्ट कंपनी हिंगणघाट तालुक्यातील वणी येथे सोबत काम करत असलेला आरोपी नामे राजेश शर्मा राहणार इंद्रावास कॉलनी छिन्दवाडा मध्यप्रदेश याने दवाखान्यात जातो असे सांगून तक्रारदार यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल ही घेऊन गेला होता परंतु तो मोटार सायकल घेऊन परत आला नाही.. अशा तक्रारदाराच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद होता…. सदर गुन्यातील तपासी अधिकारी पोहवा प्रवीण बोधाने , नरेंद्र डहाके पो.शी.संदीप उईके यांनी सायबर सेल वर्धा येथे कार्यरत असलेले अनुप कावळे, गोविंद मुंडे यांच्या तांत्रिक मदतीने राज्य राजस्थान येथील जिल्हा बंसवाडा येथे जाऊन तेथे आरोपीच्या शोध घेऊन राजेश शर्मा यांना ताब्यात घेतले.

त्याने विश्वास घात करून तक्रारदार डोगरे यांची पसार केलेली मोटर सायकल ही हिंगणघाट पोलिसांनी आरोपी राजेश शर्मा याचे जवळून हस्तगत करुणा जप्त केली केली सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक  नुरूल हसन सा. अप्पर पोलीस अधिक्षक   सागर कवडे सा .उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट  रोशन पंडित सा .यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  मनोज गभने ठाणेदार हिंगणघाट याचे निर्देशा प्रमाणे ,पोहवा नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने, पो. काँ. संदीप उईक, भूषण भोयर, महेंद्र गायकवाड, यांनी केली .

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved