वनविभाग पथकासह पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या चिमूर तालुक्यातील चिमूर पासून जवळच असलेले गदगाव येथे मोठ्या पट्टेदार वाघाचे दुपारचे ०४:०० वाजेपासून शेताला लागून असलेल्या नाल्यात वास्तव्य असून बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.

या वाघाने गदगाव कवठाळा येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जनतेचे वनविभागावर आक्रोश निर्माण झाले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना