Breaking News

नगरपरिषद नागभीड कडून पाण्यासाठी टाळाटाळी चे उत्तर

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड

चंद्रपूर:-नागभीड शहरांमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये पाण्याची टंचाई आणि नगरपरिषद चे यावर दुर्लक्ष प्रत्येक प्रभागामध्ये 6 किंवा 7 दिवसांनी टँकरने पाणी पुरवीत आहे.यावर प्रशासनाची दुर्लक्ष सामान्य जनतेला पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे हातातले सगळे काम सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे नगरपरिषद नेहमी प्रमाणे टँकरचे नाही. नगरपरिषद एरियात फक्त 4 टँकरने पाणीपुरवठा केला जातो प्रत्येक प्रभागामध्ये किमान एक टँकर खाली वाला दोन घंटे लागतात. नगरपरिषद ने टँकर वाढवलेली नाही म्हणून नागभीड नगरपरिषद एरियामध्ये पाण्याच्या संकट आलेला आहे नगरपरिषद मुख्य अधिकारी ने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रहार जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी विचारायला गेले त्यांना टाळाटाळीचे उत्तर मिळत आहे आज येणार उद्या संध्याकाळी येणार ती टँकर पाच चार दिवसांनी प्रभागामध्ये पोचून राहिलेली आहे नगरपरिषद के कर्मचारी टाळाटाळीचे उत्तर करून आपल्याच मनाने काम करीत आहे याकडे मुख्य अधिकारी यांचे लक्ष सुद्धा नाही असा दिसून येत आहे नागभीडकर पुन्हा किती दिवस त्रास सहन करणार असा प्रश्न पडलेला दिसत आहे.
तात्काळ यावर लक्ष द्यावे नाहीतर प्रत्येक प्रभागामधली नागरिक ला घेऊन नगरपरिषद नागभीड मध्ये प्रत्येक नागरिक घरातले सगळे भांडे घेऊन नगरपरिषद नागभीड मध्ये भीक मांगो आंदोलन करतील याची नगरपरिषद ने आणि मुख्याधिकारी यांनी नोंद घ्यावी.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved