जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिल्ली येथील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थीनी कु. वेदांती विलास गभने हिची शिष्यवृत्ती पात्र म्हणून निवड झाली आहे. ती अतिशय अभ्यासू विद्यार्थींनीं असुन राहणीमान अगदी साधी आहे. सदर यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असुन तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
तीने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक श्री. किरण मेश्राम, वर्ग शिक्षिका कु. लता भोयर, आई प्रेमा व वडिल विलास गभने यांना दिले असून सौ. रोहिनी खोकले, कु, लेकुरवाळे, सौ. प्रज्ञा रामटेके, कु. काळे, सौ. गायधने, आजी – आजोबा व मामी सह इत्यादींनी यशाबद्दल अभिनंदन केले आहे. वेदांती अतिशय अभ्यासू विद्यार्थींनीं असुन राहणीमान अगदी साधा आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असुन तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना