Breaking News

भाजपा कडून नागपूर-नितीन गडकरी व चंद्रपूर-सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहिर

दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर:- लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी भाजपा कडून जाहीर करण्यात आली. भाजपाने या आधी १ मार्च च्या रोजी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख स्टार उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. आता दुसऱ्या यादीत पक्षाने ७२ उमेदवारांची घोषणा केली असून यात दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

*महाराष्ट्रातील उमेदवार*

नागपूर- नितीन गडकरी, पुणे- मुरलीधर मोहोळ, माढा- रणजीतसिंह निंबाळकर, जळगाव- स्मिता वाघ, सांगली – संजय काका पाटील, चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार, नगर- सुजय विखे-पाटील, जालना- रावसाहेब दानवे, अकोला- अनुप धोत्रे, भिवंडी- कपिल पाटील, उत्तर मुंबई- पियुष गोयल, बीड- पंकजा मुंडे, लातूर-सुधार श्रृंगारे, नंदुरबार- हिना गावीत, रावेर- रक्षा खडसे याप्रमाणे आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved